विंडोज ७ (इंग्लिश: Windows 7) ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली नवीन विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. २२ ऑक्टोबर २००९ रोजी विंडोज ७ चे प्रकाशन करण्यात आले. २००६ साली काढलेल्या विंडोज व्हिस्टा ह्या ऑपरेटिंग सिस्टममधील अनेक त्रुटी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ मध्ये सुधारल्या आहेत.

विंडोज ७चा लोगो
विंडोज ७ मराठी भाषेत उपलब्ध

नवीन व बदललेले भाग संपादन

विंडोज ७ मधे आधी असलेल्या सिक्युरिटी सेंटर सुविधेचे रूपांतर करून अ‍ॅक्शन सेंटर सुविधा देण्यात आली आहे.