विंडोज व्हिस्टा (इंग्लिश: Windows Vista) ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली एक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. ३० जानेवारी २००७ रोजी विंडोज व्हिस्टाचे प्रकाशन करण्यात आले. व्हिस्टामध्ये मायक्रोसॉफ्टने अनेक नवीन वैशिष्ठ्यांचा समावेश केला होता पण व्हिस्टाचे वापरकर्ते त्यातील बऱ्याच त्रुटींवर नाखुष होते. ऑक्टोबर २००९ मध्ये विंडोजची नवीन सिस्टम विंडोज ७ काढण्यात आली ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टने विंडोज विस्टातील चुकांचे निरसन केले.

विंडोज व्हिस्टाचा लोगो
विंडोज व्हिस्टा