६ - सहा   ही एक संख्या आहे, ती ५  नंतरची आणि  ७  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  6 - six .

→ ६ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
सहा
१, २, ३, ६
VI
٦
ग्रीक उपसर्ग
hexa-
११०
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
३६
२.४४९४८९७४३
संख्या वैशिष्ट्ये
परिपूर्ण संख्या

गुणधर्म संपादन

संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-६ ०.१६६६६६६६६६६६६६७ २.४४९४८९७४२७८३१८ ३६ १.८१६०३५६३५८५१७४ २१६ ७२०

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर संपादन

भारतीय संस्कृतीत

  • षष्टी ६ वी तिथी
  • सहा ऋतू- वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर
  • षड् रिपु- काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर
  • सहा रस- कडू, तिखट, आंबट, गोड, खारट, तुरट
  • सहा अकाल- अतिवृष्टि, अनावृष्टि, उंदरांचे वाढलेले प्रमाण, परकीय आक्रमण, टोळधाड, पक्ष्यांचे वाढलेले प्रमाण
  • सहा शास्त्रे- मीमांसा, न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, वेदान्त
  • सहा हास्ये- स्मित, हसित, विहसित, अवहसित, अपहसित, अतिहसित

हे सुद्धा पहा संपादन