५ - पाच   ही एक संख्या आहे, ती ४  नंतरची आणि  ६  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.  इंग्रजीत:  5 - five .

→ ५ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
पाच
१, ५
V
٥
ग्रीक उपसर्ग
penta-
१०१
ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६
२५
२.२३६०६७९७७
संख्या वैशिष्ट्ये
मूळ संख्या

गुणधर्मसंपादन करा

संख्येवरील क्रिया
संख्या (x) बेरीज व्यस्त (−x) गुणाकार व्यस्त (१/x) वर्गमूळ (√x) वर्ग (x) घनमूळ (√x) घन (x) क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-५ ०.२ २.२३६०६७९७७४९९७९ २५ १.७०९०५८८२६०००८५ १२५ १२०

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापरसंपादन करा

भारतीय संस्कृतीत

  • पंचाक्षरी
  • पंचक्रोशीत
  • पाच पांडव
  • पंचशिल तत्त्वे
  • पंचधातू
  • पंचमी पाचवी तिथी
  • पंचगव्य - (गाईचे) दूध, दही, तूप, शेण, मूत्र यांचे मिश्रण
  • पंच तत्त्व- पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश
  • पंच देव- शिव, गणेश, विष्णू, सूर्य, दुर्गा
  • पंच ज्ञानेंद्रिये- नाक, कान(कर्ण), डोळा, जीभ(रसना), त्वचा
  • पंचामृत- दूध, दही, तूप, साखर, मध
  • पंच कन्या- अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी
  • पंच प्राण- प्राण, अपान, समान, व्यान, उदान
  • पंच पुष्पबाण- कमल, अशोक, आम्र, नवमल्लिका, नीलोत्पल
  • पंच नद- झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास
  • पंच रत्न- सोने, हिरा, नीलम, माणिक, मोती
  • पंच पीर- जाहर, नरसिंह, भज्जू ग्वारपहरिया, घोड़ा बालाभंजी, रुहरदलेले
  • पंच "ग"कार(वैष्णवांचे)- गंगा, गीता, गाय, गोविंद. गायत्री
  • पंच "म"कार(शाक्तांचे)- मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथुन

हे सुद्धा पहासंपादन करा