३० (संख्या)
नैसर्गिक संख्या
३०-तीस ही एक संख्या आहे, ती २९ नंतरची आणि ३१ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 30 - thirty.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | तीस | |||
१, २, ३, ५, ६, १०, १५, ३० | ||||
XXX | ||||
௩0 | ||||
三十 | ||||
٣٠ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११११०२ | |||
ऑक्टल |
३६८ | |||
हेक्साडेसिमल |
१E१६ | |||
९०० | ||||
५.४७७२२६ |
गुणधर्म
संपादन- ३० ही सम संख्या आहे.
- १/३० = ०.०३३३३३३३३३३३३३३३
- ३०चा घन, ३०³ = २७०००, घनमूळ ३√३० = ३.१०७२३२५०५९५३८६
- ३० ही एक हर्षद संख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- ग्रीस (+३०) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ३० हा जस्त (झिंक)-Znचा अणु क्रमांक आहे.
- महिन्यातील दिवस
- इ.स. ३०
- राष्ट्रीय महामार्ग ३०