मे २७
दिनांक
मे २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४७ वा किंवा लीप वर्षात १४८ वा दिवस असतो.
<< | मे २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनबारावे शतक
संपादन- ११५३ - माल्कम चौथा स्कॉटलंडच्या राजेपदी
चौदावे शतक
संपादन- १३२८ - फिलिप सहावा फ्रांसच्या राजेपदी
अठरावे शतक
संपादन- १७०३ - झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली
एकोणिविसावे शतक
संपादन- १८१२ - ला कोरोनियाची लढाई.
- १८१३ - १८१२ चेयुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट जॉर्ज किल्ला जिंकला.
- १८८३ - अलेक्झांडर तिसरा, रशियाच्या झारपदी.
- १८९६ - अमेरिकेच्या सेंट लुईस शहरात एफ.४ टोर्नेडो. २५५ ठार.
विसावे शतक
संपादन- १९०५ - त्सुशिमाची लढाई.
- १९०७ - सान फ्रांसिस्को मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव.
- १९२७ - फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले.
- १९३० - न्यू यॉर्कमध्ये क्रायस्लर बिल्डिंग या ३१९ मीटर (१,०४६ फूट) उंचीची त्या काळची सगळ्यात उंच इमारतीचे उद्घाटन.
- १९३३ - न्यू डील - यु.एस. फेडरल सिक्युरिटीझ ऍक्ट हा कायदा लागू झाला. अमेरिकेतील सगळ्या कंपन्यांना फेडरल ट्रेड कमिशनकडे आपल्या समभागांची नोंदणी करणे सक्तीचे झाले.
- १९३७ - सान फ्रांसिस्को व मरिन काउंटीला जोडणारा गोल्डन गेट ब्रिज हा पूल पादचाऱ्यांना खुला झाला.
- १९३९ - डी.सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध-ले पॅरेडिसची कत्तल - रॉयल नॉरफोक रेजिमेंटच्या ९९ सैनिकांच्या व्यक्तीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैनिकांनी त्यातील ९७ सैनिकांना ठार मारले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रूझवेल्टने आणीबाणी जाहीर केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या बिस्मार्क या बलाढ्य युद्धनौकेला जलसमाधी. २,१०० खलाशी व सैनिक ठार.
- १९५८ - एफ.४ फॅंटम या विमानाचे प्रथम उड्डाण.
- १९६० - तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव. राष्ट्राध्यक्ष सेलाल बयारची उचलबांगडी.
- १९६७ - ऑस्ट्रेलियाने स्थानिक ऍबोरिजिन लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
- १९७१ - पश्चिम जर्मनीच्या वुप्पेर्टाल शहराजवळ रेल्वे अपघात. ४६ ठार, २५ जखमी.
- १९७५ - इंग्लंडच्या ग्रासिंग्टन शहराजवळ बसला अपघात. ३२ ठार.
- १९८० - ग्वांग्जुची कत्तल - दक्षिण कोरियाच्या सैन्याने ग्वांग्जु शहर घेतले. २०७ ठार.
- १९९५ - सुपरमॅनची भूमिका करणारा क्रिस्टोफर रीव कलपेपर, व्हर्जिनिया येथे घोडेसवारी करताना पडला व गळ्याखालील स्नायू वापरण्याची शक्ती गमावून बसला.
- १९९७ - जॅरेल, टेक्सास येथे एफ.५ टोर्नेडो २७ ठार.
- १९९९ - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवो मध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
एकविसावे शतक
संपादन- २००६ - जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.
जन्म
संपादन- १३३२ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे, कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक
- १९३८ - इब्न खल्दून, ट्युनिसीयाचा इतिहासकार
मृत्यू
संपादन- १९३५ - रमाबाई आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी
- १९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान
- १९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर, संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
- १९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महाराष्ट्रातील थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे मुख्य संपादक
प्रतिवार्षिक पालन
संपादन- मातृ दिन - बॉलिव्हिया
- बाल दिन - नायजेरिया
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)