मे २०
दिनांक
मे २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४० वा किंवा लीप वर्षात १४१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणविसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादनजनसंघचा विजयQ
जन्म
संपादन- १८२२ - फ्रेडेरिक पॅसी, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.
- १८५० - विष्णूशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
- १८६० - एडुआर्ड बुखनेर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १८८२ - सिग्रिड उंडसेट, नोबेल पारितोषिक विजेता नॉर्वेजियन लेखिका.
- १८८३ - फैसल पहिला, इराकचा राजा.
- १९४६ - शेर बोनो, अमेरिकन गायिका.
- १९६७ - राम्झी युसेफ, पाकिस्तानी दहशतवादी.
- १९८२ - इमरान फरहात, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- संत चोखामेळा.
- १२७७ - पोप जॉन एकविसावा.
- १२८५ - जॉन दुसरा, जेरुसलेमचा राजा.
- १५०३ - लॉरेंझो दि मेदिची, इटलीतील राज्यकर्ता.
- १५०६ - क्रिस्टोफर कोलंबस, इटलीचा शोधक.
- १६२२ - उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६४८ - व्लादिस्लॉस चौथा, पोलंडचा राजा.
- १७२२ - सेबास्टियें व्हैलां, फ्रेंच वनस्पतीशास्त्रज्ञ.
- १९३२ - बिपिनचंद्र पाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९४० - व्हर्नर फॉन हायडेनस्टाम, नोबेल पारितोषिकविजेता स्विडिश लेखक.
- १९४७ - फिलिप लेनार्ड, नोबेल पारितोषिकविजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९४ - कासू ब्रह्मानंद रेड्डी, महाराष्ट्राचे राज्यपाल.
- २००० - एस.पी. गोदरेज, भारतीय उद्योगपती.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- राष्ट्रीय स्मृती दिन -- कंबोडिया.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर मे २० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)