कासू ब्रह्मानंद रेड्डी

कासू ब्रह्मानंद रेड्डी (२८ जुलै, इ.स. १९०९ - २० मे, इ.स. १९९४:हैदराबाद, तेलंगाणा, भारत) हे २९ फेब्रुवारी, इ.स. १९६४ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९७१ दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. याशिवाय ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.मूर्खश्री हंबा नाथ वसाव बहादूरगाल फुगगे माचू