स्लोबोदान मिलोसेविच

स्लोबोदान मिलोसेविच हे सर्बियाचेयुगोस्लाव्हियाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते.

स्लोबोदान मिलोसेविच
Слободан Милошевић
Slobodan Milošević

युगोस्लाव्हियाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
जुलै २३, १९९७ – ऑक्टोबर ५, २०००

सर्बियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
मे ८, १९८९ – जुलै २३, १९९७

जन्म ऑगस्ट २०, १९४१
पोझारेव्हाक, युगोस्लाव्हिया
मृत्यू मार्च ११, २००६ (वय ६४)
हेग, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व सर्बिया
राजकीय पक्ष सोशालिस्ट पार्टी ऑफ सर्बिया
व्यवसाय राजकारणी
धर्म नास्तिक