मरिन काउंटी (कॅलिफोर्निया)
मरिन काउंटी (/məˈrɪn/, /məˈrɪn/) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. [१] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. [२] ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे.
२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे. [३]
इतिहास
संपादनमरिन काउटीची स्थापना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. ही काउंटी कॅलिफोर्नियाच्या मूळ २७ काउंट्यांपैकी एक आहे.[४]
चतुःसीमा
संपादनहे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Marin County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Personal Income by County, Metro, and Other Areas | U.S. Bureau of Economic Analysis (BEA)". Bea.gov. 2021-04-11 रोजी पाहिले.
- ^ "California's Legislature, "APPENDIX M, Origin and Meaning of the Names of the Counties of California With County Seats and Dates Counties Were Created," p. 302" (PDF). 2007-12-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-04-14 रोजी पाहिले.