खार रोड रेल्वे स्थानक

मुंबई शहरातील एक रेल्वे स्थानक
(खार रोड या पानावरून पुनर्निर्देशित)

खार रोड हे मुंबई शहराच्या खार-सांताक्रूझ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस हे लांब पल्ल्याचे स्थानक येथून जवळच आहे.

खार रोड

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता खार, मुंबई
गुणक 19°04′07″N 72°50′24″E / 19.06861°N 72.84000°E / 19.06861; 72.84000
मार्ग पश्चिम, हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
खार रोड is located in मुंबई
खार रोड
खार रोड
मुंबईमधील स्थान
खार रोड स्थानकाची इमारत
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाइन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परळ
मध्य मार्गाकडे
प्रभादेवी
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
माहिम जंक्शन
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विलेपार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगाव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगाव
डहाणू रोड
घोलवड
बोर्डी रोड
खार रोड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
स्थानक क्रमांक: १३ चर्चगेटपासूनचे अंतर: १६ कि.मी.


खार रोड
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
वांद्रे
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सांताक्रुझ
स्थानक क्रमांक: १२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १६ कि.मी.