इ.स. २००३
वर्ष
(ई.स. २००३ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | २००० - २००१ - २००२ - २००३ - २००४ - २००५ - २००६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी १६ - स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.
- फेब्रुवारी १ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
- फेब्रुवारी ६ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले.
- फेब्रुवारी १२ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- फेब्रुवारी २० - अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.
- मे १ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले.
- मे १२ - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अल कायदाने बॉम्बस्फोट घडवले. २६ ठार.
- मे १६ - कॅसा ब्लांकात अतिरेक्यांचा हल्ला. ३३ नागरिक ठार. १०० जखमी.
- मे २५ - नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जून २ - मंगळ ग्रहाचा अधिक अभ्यास करण्यासाठी ’मार्स एक्सप्रेस प्रोब’ हे उपकरण अवकाशयानाद्वारे सोडण्यात आले.
- जुलै ६ - कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.
- जुलै १० - हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.
- जुलै ११ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
- जुलै २० - केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
- डिसेंबर १३ - इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- जानेवारी १६ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.
- फेब्रुवारी १ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर -
- फेब्रुवारी ७ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.
- मार्च १ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- मे ३ - व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता.
- मे २२ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.
- जून २९ - कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री.
- जुलै २७ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता.
- ऑगस्ट १६ - ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.
- सप्टेंबर १२ - जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.
- ऑक्टोबर ५ - विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.