२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - पुरुष

(२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल – पुरुष या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष फुटबॉल स्पर्धा ४-२० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[] उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही २६वी आवृत्ती आहे. महिला स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[] पुरुष गटामध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये २३ वर्षांखालील खेळाडूंनाच (१ जानेवारी १९९३ किंवा त्यानंतर जन्मलेल्या) खेळण्याची परवानगी आहे. प्रत्येक संघात फक्त तीनच २३ वर्षांवरील खेळाडूंना सहभागी होता येईल.

२०१६ पुरुष ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ४-२० ऑगस्ट
संघ संख्या १६ (६ परिसंघांपासुन)
स्थळ  (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता ब्राझीलचा ध्वज ब्राझील ([] वेळा)
उपविजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी
तिसरे स्थान नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
चौथे स्थान होन्डुरासचा ध्वज होन्डुरास
इतर माहिती
एकूण सामने ३२
एकूण गोल १०४ (३.२५ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १०,०८,४२६ (३१,५१३ प्रति सामना)
सर्वाधिक गोल जर्मनी सर्ज ग्नॅब्रीजर्मनी निल्स पीटरसन (६)

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[]

सामना वेळापत्रक

संपादन

पुरुष स्पर्धेचे सामना वेळापत्रक १० नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर करण्यात आले.[][]

गट फेरी ¼ उपांत्य पुर्व ½ उपांत्य ति ३ऱ्या स्थानासाठी सामना अं अंतिम
खेळ↓/दिनांक→ बुध ३ गुरू ४ शुक्र ५ शनि ६ रवि ७ सोम ८ मंगळ ९ बुध १० गुरू ११ शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरू १८ शुक्र १९ शनि २०
पुरुष ¼ ½ ति अं

पात्रता

संपादन

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[]

पात्रता स्पर्धा दिनांक स्थळ स्थाने पात्र संघ
यजमान देश २ ऑक्टोबर २००९   डेन्मार्क   ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीप[] १४ जानेवारी – ७ फेब्रुवारी २०१५   उरुग्वे   आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीप[] १७-३० जून २०१५   चेक प्रजासत्ताक   डेन्मार्क
  जर्मनी
  पोर्तुगाल
  स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळ[१०] ३-१७ जुलै २०१५   पापुआ न्यू गिनी   फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[११] १-१३ ऑक्टोबर २०१५   अमेरिका   होन्डुरास
  मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषक [१२] २८ नोव्हेंबर – १२ डिसेंबर २०१५   सेनेगाल   अल्जीरिया
  नायजेरिया
  दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप [१३] १२-३० जानेवारी २०१६   कतार   इराक
  जपान
  दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफ २५–२९ मार्च २०१६   कोलंबिया

(पहिले सत्र)
  अमेरिका  (दुसरे सत्र)

  कोलंबिया
एकूण १६
  • ^१ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
  • ^२ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदाने

संपादन
लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
 
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१४] पुरुष स्पर्धेमध्ये १६ संघ प्रत्येकी ४ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले.[१५]

संघांना त्यांच्या याआधीच्या पाच ऑलिंपिक कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आले (सर्वात अलिकडील स्पर्धेला जास्त महत्त्व देऊन). त्याशिवाय सहा पात्र चॅम्पियन संघांना बोनस गुण देण्यात आला (जपान, नायजेरिया, मेक्सिको, अर्जेंटिना, फिजी, स्वीडन).[१६] यजमान ब्राझीलला आपोआपच अ१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१७]

गट १ गट २ गट ३ गट ४

गट फेरी

संपादन

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[१८]

  1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
  2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
  3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

  1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
  2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
  3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
  4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.
स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  ब्राझील +४ उपांत्यपूर्व
  डेन्मार्क -३
  इराक
  दक्षिण आफ्रिका -१






स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  नायजेरिया उपांत्यपुर्व
  कोलंबिया +२
  जपान
  स्वीडन -२

४ ऑगस्ट २०१६
२२:००
नायजेरिया   ५-४   जपान
उमर सादिक   ६'
एटेबो   १०'४२'५२' (पेनल्टी)६६'
अहवाल कोरोकी   ९' (पेनल्टी)
मिनामिनो   १२'
असामो   ७०'
सुझुकी   ९०+५'



१० ऑगस्ट २०१६
१९:००
जपान   १-०   स्वीडन
याजिमा   ६५' अहवाल


स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  दक्षिण कोरिया १२ +९ उपांत्यपुर्व
  जर्मनी १५ +१०
  मेक्सिको +३
  फिजी २३ -२२


७ ऑगस्ट
१३:००
फिजी   १-५   मेक्सिको
क्रिष्णा   १०' अहवाल गतीर्रेझ   ४८'५५'५८'७३'
सेल्केडो   ६७'


१० ऑगस्ट
१६:००
जर्मनी   १०-०   फिजी
ग्नॅब्री   ८'४५'
पीटरसन   १४'३३'४०'६३' (पे)७०'
मेयर   ३०'४९'५२'
अहवाल


स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  पोर्तुगाल +३ उपांत्यपुर्व
  होन्डुरास
  आर्जेन्टिना -१
  अल्जीरिया -२






बाद फेरी

संपादन
उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो        
   ब्राझील  
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   कोलंबिया  ०  
   ब्राझील  
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
     होन्डुरास  ०  
   दक्षिण कोरिया  ०
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
   होन्डुरास    
   ब्राझील (पे)  १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
     जर्मनी  १ (४)
   नायजेरिया  
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
   डेन्मार्क  ०  
   नायजेरिया  ० तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
     जर्मनी    
   पोर्तुगाल  ०    होन्डुरास  २
   जर्मनी        नायजेरिया  
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते

उपांत्यपूर्व फेरी

संपादन



उपांत्य फेरी

संपादन
१७ ऑगस्ट २०१६
१३:००
ब्राझील   ६-०   होन्डुरास
नेयमार   १'९०+१' (पे)
गॅब्रिएल   २६'३५'
मार्किनहॉस   ५१'
ल्युआन   ७९'
अहवाल

कांस्य पदक सामना

संपादन
१७ ऑगस्ट २०१६
१३:००
होन्डुरास   २-३   नायजेरिया  
लोझानो   ७१'
परेरा   ८६'
अहवाल सादिक   ३४'५६'
उमर   ४९'

सुवर्ण पदक सामना

संपादन


ऑलिंपिक पुरुष फुटबॉल
सुवर्ण पदक विजेते
 
ब्राझील
पहिले विजेतेपद

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF). 2018-12-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ ऑक्टोबर रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". 2015-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  4. ^ "फिफावरचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी फिफा कार्यकारी समितीची प्राधान्यक्रमाला मान्यता". 2017-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  5. ^ "रियो २०१६च्या सामना वेळापत्रकाचे अनावरण". 2016-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  6. ^ "रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा सामना वेळापत्रक" (PDF). 2019-02-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-07 रोजी पाहिले.
  7. ^ "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी". ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.
  8. ^ "Reglamento – Campeonato Sudamericano Sub-20 Juventud de América 2015" (PDF).
  9. ^ "२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीचे नियम, २०१३-१५ स्पर्धा" (PDF).
  10. ^ "ओएफसी इनसायडर इश्श्यू ६". p. ८.
  11. ^ "CONCACAF पुरुष ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप २०१५ चे यजमानपद अमेरिकेकडे". 2015-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
  12. ^ "CAF वेळापत्रक". २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
  13. ^ "२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप नियम" (PDF).
  14. ^ "ऑलिंपिक ड्रॉ माराकान्या येथे काढला जाणार" (इंग्रजी भाषेत). 2016-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  15. ^ "रियो ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे गट आणि सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). 2016-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  16. ^ "ऑलिंपिक ड्रॉ: तुम्हाला माहिती असाव्यात अशा गोष्टी" (इंग्रजी भाषेत). 2016-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  17. ^ "ड्रॉ प्रक्रिया: ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-08-07 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-08 रोजी पाहिले.
  18. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ नियम" (PDF) (इंग्रजी भाषेत). 2016-04-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-09 रोजी पाहिले.