एरिक गुतिएरेझ

(एरिक गतीर्रेझ या पानावरून पुनर्निर्देशित)

एरिक गुतिएरेझ (१५ जून, इ.स. १९९५ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे.

एरिक गुतिरेझ
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावएरिक गॅब्रियेल गुतिरेझ गालाविझ
जन्मदिनांक२८ डिसेंबर, १९९५ (1995-12-28) (वय: २८)
जन्मस्थळआहोम, सिनालोओ, मेक्सिको
मैदानातील स्थानमिडफील्डर