जून १५
दिनांक
(१५ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६६ वा किंवा लीप वर्षात १६७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनदहावे शतक
संपादन- ९२३ - सॉइसॉंची लढाई - फ्रांसचा राजा रॉबर्ट पहिला मारला गेला.
बारावे शतक
संपादन- ११८४ - फिमराइटची लढाई - नॉर्वेचा राजा मॅग्नुस पाचवा मारला गेला.
तेरावे शतक
संपादन- १२१५ - इंग्लंडच्या राजा जॉनने मॅग्ना कार्टा मान्य केले मारला गेला.
चौदावे शतक
संपादन- १३८९ - कोसोवोची लढाई - ऑट्टोमन सैन्याने सर्बिया व बॉस्नियाच्या सैन्याला हरवले.
सोळावे शतक
संपादन- १५२० - पोप लिओ दहाव्याने एक्सर्जे डॉमने हा पोपचा फतवा काढून मार्टिन ल्युथरला वाळीत टाकण्याची धमकी दिली.
सतरावे शतक
संपादन- १६६७ - डॉ.ज्याँ-बॅप्टिस्ट डेनिसने पहिल्यांदा मानवाला दुसऱ्याचे रक्त दिले.
अठरावे शतक
संपादन- १७५२ - बेंजामिन फ्रॅंकलिनने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
- १७७५ - अमेरिकन क्रांती - जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०४ - अमेरिकेच्या संविधानातील बारावा बदल स्वीकृत.
- १८०८ - जोसेफ बोनापार्ट स्पेनच्या राजेपदी.
- १८३६ - आर्कान्सा अमेरिकेची २५वे राज्य झाले.
- १८४६ - ऑरेगोनचा तह - ४९० उत्तर अक्षांश अमेरिका व कॅनडामधील सीमा ठरवण्यात आली.
- १८५९ - ऑरेगोनच्या तहाबद्दलच्या गैरसमजूतीमुळे अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांत युद्ध.
- १८८८ - विल्हेल्म दुसरा जर्मनीच्या कैसरपदी.
विसावे शतक
संपादन- १९०४ - न्यू यॉर्कमध्ये एस.एस. जनरल स्लोकम या बोटीला आग लागून १,००० मृत्युमुखी.
- १९११ - आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची स्थापना.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - सैपानची लढाई सुरू.
- १९५४ - युएफाची स्थापना.
- १९९२ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की अमेरिकेला हव्या असलेल्या संशयितांना इतर देशांतून पळवून आणणे कायदेशीर आहे.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.
जन्म
संपादन- १८९८ - डॉ. ग. श्री. खरे, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक.
- १९२९ - सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
- १९३३ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.
- १९३८ - अण्णा हजारे, मराठी समाजसेवक.
मृत्यू
संपादन- १९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
- १९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)