Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सुरैय्या जमाल शेख (उर्दू:ثریا جمال شیخ‎; १५ जून, इ.स. १९२९ - ३१ जानेवारी, इ.स. २००४) ही हिंदी चित्रपटांत भूमिका केलेली गायक अभिनेत्री होती. हिने १९४० आणि १९५०च्या दशकांत अभिनय व गायन केले.

सुरैय्या
जन्म सुरैय्या जमाल शेख
१५ जून, इ.स. १९२९
मृत्यू ३१ जानेवारी, इ.स. २००४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय