गजानन श्रीपत खैर

(डॉ. ग. श्री. खरे या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. गजानन श्रीपत खैर ऊर्फ अण्णासाहेब खैर (१५ जून, इ.स. १८९८ - २९ ऑगस्ट, इ.स. १९८६) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी नारायण भिकाजी परुळेकर यांच्यासह इ.स. १९२१ साली पुण्यात महाराष्ट्र विद्यालय ही शिक्षणसंस्था स्थापली[१]. पुणे विद्यार्थिगॄह या शिक्षणसंस्थेचे ते काही काळ कार्याध्यक्ष होते. इ.स. १९५२ ते इ.स. १९५८ या काळात ते मुंबई प्रांताच्या विधिमंडळात अपक्ष सदस्य होते[२].

संदर्भ संपादन

  1. ^ गोविंद मुसळे. "अभिमानास्पद कार्याची शताब्दी". १८ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "क्वेस्ट फॉर द ओरिजिनल गीता (मूळ गीतेचा शोध) - गजानन श्रीपत खैर यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय" (इंग्लिश भाषेत). १८ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)