मॅग्ना कार्टा (लॅटिन - महान सनद; शब्दशः अर्थ - महान कागद) तथा मॅग्ना कार्टा लिबर्टेटम (स्वातंत्र्यांची महान सनद) ही इ.स. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये लिहीण्यात आलेली सनद आहे. त्यावर ब्रिटनचा तत्कालीन राजा एडवर्ड पहिल्याची स्वाक्षरी आहे. स्वातंत्र्याची व्याख्या करणाऱ्या काही दस्तावेजांपैकी मॅग्नाकार्टा एक आहे. अर्वाचीन राष्ट्रघटना (उदा. अमेरिकेचे अमेरिकेचे संविधानहक्कनामा) तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या संघटनावर या सनदीचा सगळ्यात जास्त प्रभाव दिसून येतो. या सनदीला लोकशाहीच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा कागद समजण्यात येतो.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन