फिफा
(आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळ या पानावरून पुनर्निर्देशित)
फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा | |
लघुरूप | फिफा |
---|---|
ध्येय | फॉर द गेम फॉर द वर्ल्ड |
स्थापना | २१ मे, इ.स. १९०४ |
मुख्यालय | झुरिक, स्वित्झर्लंड |
Leader | सेप ब्लॅटर |
संकेतस्थळ | www.FIFA.com |
फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.
सदस्य
संपादनसध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.
संदर्भ
संपादन- ^ Holders Mazembe remain standing Archived 2012-08-16 at the Wayback Machine. FIFA.com 10–11–10. Accessed 13–10–11
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |