ही-चॅन ह्वांग

(ह्वांग ही-चान या पानावरून पुनर्निर्देशित)

ही-चॅन ह्वांग (२६ जानेवारी, इ.स. १९९६ - ) हा दक्षिण कोरियाचा फुटबॉल खेळाडू आहे.

ही-चॅन ह्वांग
ही-चॅन ह्वांग in 2017

ही-चॅन ह्वांग
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावही-चॅन ह्वांग
जन्मदिनांक२६ जानेवारी, १९९६ (1996-01-26) (वय: २८)
जन्मस्थळचंचिओन, गंगवान प्रांत, दक्षिण कोरिया
उंची१.७७ मी
मैदानातील स्थानफॉरवर्ड