अरेना फोंते नोव्हा (पोर्तुगीज: Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira) हे ब्राझील देशाच्या साल्व्हादोर दा बाईया शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

अरेना फोंते नोव्हा
Itaipava Arena Fonte Nova
पूर्ण नाव Complexo Esportivo Cultural Professor Octávio Mangabeira
स्थान साल्व्हादोर दा बाईया, बाईया, ब्राझील
गुणक 12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417
उद्घाटन ७ एप्रिल २०१३
आसन क्षमता ५५,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

संपादन
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 2014 16:00   स्पेन सामना 3   नेदरलँड्स गट ब
जून 16, 2014 13:00   जर्मनी सामना 13   पोर्तुगाल गट ग
जून 20, 2014 16:00   स्वित्झर्लंड सामना 25   फ्रान्स गट इ
जून 25, 2014 13:00   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सामना 44   इराण गट फ
July 1, 2014 17:00 गट ह विजेता सामना 56 गट ग उपविजेता १६ संघांची फेरी
July 5, 2014 17:00 सामना 51 विजेता सामना 59 सामना 52 विजेता उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे

संपादन