मुख्य मेनू उघडा

२०१४ फिफा विश्वचषक गट इ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इ गटात स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड, इक्वेडोरचा ध्वज इक्वेडोर, फ्रान्सचा ध्वज फ्रान्स आणि होन्डुरासचा ध्वज होन्डुरास या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १५-२५ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघसंपादन करा

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
इ1 (seed)   स्वित्झर्लंड युएफा गट इ विजेते 11 ऑक्टोबर 2013 १० २०१० उपांत्यपूर्व फेरी (१९३४, १९३८, १९५४) 7
इ2   इक्वेडोर कॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान 15 ऑक्टोबर 2013 २००६ १६ संघांची फेरी (२००६) 22
इ3   फ्रान्स युएफा दुसरी फेरी विजेते 19 November 2013 १४ २०१० विजेते (१९९८) 21
इ4   होन्डुरास कॉन्ककॅफ चौथी फेरी तिसरे स्थान 15 ऑक्टोबर 2013 २०१० साखळी फेरी (१९८२, २०१०) 34

सामने आणि निकालसंपादन करा

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  फ्रान्स 3 2 1 0 8 2 +6 7
  स्वित्झर्लंड 3 2 0 1 7 6 +1 6
  इक्वेडोर 3 1 1 1 3 3 0 4
  होन्डुरास 3 0 0 3 1 8 −7 0

१५ जून २०१४
१६:००
फ्रान्स   ३ – ०   होन्डुरास
बेन्झेमा   ४५' (पेनल्टी)७२'
व्हायादारेस   ४८' (स्वगोल)
अहवाल
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४३,०१२
पंच:   सांद्रो रिच्ची


२० जून २०१४
१९:००
होन्डुरास   १ – २   इक्वेडोर
कोस्त्ली   ३१' अहवाल वालेन्सिया   ३४'६५'
अरेना दा बायशादा, कुरितिबा
प्रेक्षक संख्या: ३९,२२४
पंच:   बेन विल्यम्स

२५ जून २०१४
१७:००
होन्डुरास   ० – ३   स्वित्झर्लंड
अहवाल शकिरी   6'31'71'
अरेना दा अमेझोनिया, मानौस
प्रेक्षक संख्या: ४०,३२२
पंच:   नेस्तोर पिताना

२५ जून २०१४
१७:००
इक्वेडोर   ० – ०   फ्रान्स
अहवाल


बाह्य दुवेसंपादन करा