अरेना दा बायशादा (पोर्तुगीज: Estádio Joaquim Américo Guimarães) हे ब्राझील देशाच्या कुरितिबा शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना दा बायशादा
Arena da Baixada
पूर्ण नाव Estádio Joaquim Américo Guimarães
स्थान कुरितिबा, पाराना, ब्राझील
गुणक 25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694गुणक: 25°26′54″S 49°16′37″W / 25.44833°S 49.27694°W / -25.44833; -49.27694
उद्घाटन २४ जून १९९९
पुनर्बांधणी २०१२-२०१४
आसन क्षमता २८,४१३
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषकसंपादन करा

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 16, 2014 16:00   इराण सामना 12   नायजेरिया गट फ
जून 20, 2014 19:00   होन्डुरास सामना 26   इक्वेडोर गट इ
जून 23, 2014 13:00   ऑस्ट्रेलिया सामना 35   स्पेन गट ब
जून 26, 2014 17:00   अल्जीरिया सामना 48   रशिया गट ह

बाह्य दुवेसंपादन करा