२०१४ फिफा विश्वचषक गट ह

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फ गटात बेल्जियमचा ध्वज बेल्जियम, अल्जीरियाचा ध्वज अल्जीरिया, रशियाचा ध्वज रशिया आणि दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १६-२६ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ संपादन

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आजवरचे
सर्वोत्कृष्ट प्रदर्शन
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ह1 (seed)   बेल्जियम युएफा गट अ विजेते 11 ऑक्टोबर 2013 १२ २००२ चौथे स्थान (१९८६) 5
ह2   अल्जीरिया कॅफ तिसरी फेरी विजेते 19 नोव्हेंबर 2013 २०१० साखळी फेरी (१९८२, १९८६, २०१०) 32
ह3   रशिया युएफा गट फ विजेते 15 ऑक्टोबर 2013 १० २००२ चौथे स्थान (१९६६) 19
ह4   दक्षिण कोरिया ए.एफ.सी. चौथी फेरी उप-विजेते 18 जून 2013 २०१० चौथे स्थान (२००२) 56

सामने आणि निकाल संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  बेल्जियम 3 3 0 0 4 1 +3 9
  अल्जीरिया 3 1 1 1 6 5 +1 4
  रशिया 3 0 2 1 2 3 −1 2
  दक्षिण कोरिया 3 0 1 2 3 6 −3 1

17 जून २०१४
१९:००
रशिया   १ – १   दक्षिण कोरिया
केर्झोकोव   ७४' अहवाल ली क्युन-हो   ६८'
अरेना पांतानाल, कुयाबा
प्रेक्षक संख्या: ३७,६०३
पंच:   नेस्तर पिताना

22 जून २०१४
१३:००
बेल्जियम   १ – ०   रशिया
ओरिगी   ८८' अहवाल
माराकान्या, रियो दि जानेरो
प्रेक्षक संख्या: ७३,८१९
पंच:   फेलिक्स ब्राइश

22 जून २०१४
१६:००
दक्षिण कोरिया   २ – ४   अल्जीरिया
सोन ह्युंग-मिन   ५०'
कू जा-चेओल   ७२'
अहवाल स्लिमानी   २६'
हालीचे   २८'
द्जाबू   ३८'
ब्राहिमी   ६२'
एस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री
प्रेक्षक संख्या: ४२,७३२
पंच:   विल्मार रोल्दान

26 जून २०१४
१७:००
दक्षिण कोरिया   ० – १   बेल्जियम
अहवाल व्हेर्तोंघें   ७८'
अरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो
प्रेक्षक संख्या: ६१,३९७
पंच:   बेन विल्यम्स

26 जून २०१४
१७:००
अल्जीरिया   १ – १   रशिया
स्लिमानी   ६०' अहवाल कोकोरिन   ६'


बाह्य दुवे संपादन