मार्को अँतोनियो रोद्रिगेझ

मार्को ॲंतोनियो रोद्रिगेझ (स्पॅनिश: Marco Antonio Rodríguez; १० नोव्हेंबर १९७३ (1973-11-10); मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉल पंच व सामना अधिकारी आहे. त्याने २००६, २०१०२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामन्यांदरम्यान पंचाचे काम पाहिले आहे.

बाह्य दुवे संपादन