यान व्हेर्तोंघें
यान व्हेर्तोंघें (डच: Jan Vertonghen; २४ एप्रिल १९८७ ) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला व्हेर्तोंघें २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/d/d4/Vertonghen_Ajax_skipper.jpg)
क्लब पातळीवर व्हेर्तोंघें २००६-१२ दरम्यान नेदरलॅंड्सच्या एरेडिव्हिझीमधील ए.एफ.सी. एयाक्स तर २०१२ पासून प्रीमियर लीगमधील टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत