मार्वान फेलायनी

बेल्जियन फुटबॉलपटू

मार्वान फेलायनी (फ्रेंच: Marouane Fellaini; २२ नोव्हेंबर १९८७ (1987-11-22), ब्रसेल्स) हा एक बेल्जियन फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून बेल्जियम राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फेलायनी २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये बेल्जियमसाठी खेळला आहे.

मार्वान फेलायनी

क्लब पातळीवर फेलायनी २००८-१३ दरम्यान प्रीमियर लीगमधील एव्हर्टन एफ.सी. तर २०१३ पासून मॅंचेस्टर युनायटेड ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवे संपादन