अरेना पांतानाल (पोर्तुगीज: Arena Multiuso Governador José Fragelli) हे ब्राझील देशाच्या कुयाबा शहरामध्ये बांधण्यात येत असलेले एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना पांतानाल
Arena Pantanal
पूर्ण नाव Arena Multiuso Governador José Fragelli
स्थान कुयाबा, मातो ग्रोसो, ब्राझील
गुणक 15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056गुणक: 15°36′11″S 56°07′14″W / 15.60306°S 56.12056°W / -15.60306; -56.12056
बांधकाम सुरूवात मे २०१०
बांधकाम खर्च ४२० दशलक्ष ब्राझिलियन रेआल
आसन क्षमता ४२,९६८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 2014 18:00   चिली सामना 4   ऑस्ट्रेलिया गट ब
जून 17, 2014 18:00   रशिया सामना 16   दक्षिण कोरिया गट ह
जून 21, 2014 18:00   नायजेरिया सामना 28   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना गट फ
जून 24, 2014 16:00   जपान सामना 37   कोलंबिया गट क

बाह्य दुवे संपादन