कुयाबा
कुयाबा (पोर्तुगीज: Cuiabá) ही ब्राझील देशाच्या मातो ग्रोस्सो राज्याची राजधानी आहे. हे शहर दक्षिण अमेरिका खंडाच्या भौगोलिक मध्यबिंदूवर वसले असून येथील लोकसंख्या ५.४२ लाख इतकी आहे.
कुयाबा Cuiabá |
|||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
कुयाबाचे मातो ग्रोस्सोमधील स्थान | |||
देश | ![]() |
||
राज्य | ![]() |
||
स्थापना वर्ष | जानेवारी १, इ.स. १७२७ | ||
क्षेत्रफळ | ३,५३८ चौ. किमी (१,३६६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ५,५१,०९८ | ||
- घनता | १५३ /चौ. किमी (४०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी−०४:०० | ||
cuiaba.mt.gov.br |
कुयाबा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील अरेना पांतानाल ह्या नवीन बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ४ सामने खेळवले जातील.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |