बेलो होरिझोन्ते ही ब्राझील देशातील मिनास जेराईस ह्या राज्याची राजधानी आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले बेलो होरिझोन्ते हे ब्राझीलमधील ६व्या क्रमांकाचे मोठे शहर तर साओ पाउलोरियो दि जानेरो खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

बेलो होरिझोन्ते
Belo Horizonte
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
बेलो होरिझोन्तेचे ब्राझीलमधील स्थान
बेलो होरिझोन्ते is located in ब्राझील
बेलो होरिझोन्ते
बेलो होरिझोन्ते
बेलो होरिझोन्तेचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 19°55′8.88″S 43°56′19.2″W / 19.9191333°S 43.938667°W / -19.9191333; -43.938667

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य मिनास जेराईस
स्थापना वर्ष इ.स. १७०१
क्षेत्रफळ ३३०.९ चौ. किमी (१२७.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,७९६ फूट (८५२ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर २४,७९,१७५
  - घनता ७,२९०.९ /चौ. किमी (१८,८८३ /चौ. मैल)
  - महानगर ५१,८२,९७७
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
http://www.belohorizonte.mg.gov.br/

बेलो होरिझोन्ते हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील मिनेइर्याओ स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: