अरेना कोरिंथियान्स (पोर्तुगीज: Arena Corinthians) हे ब्राझील देशाच्या साओ पाउलो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

अरेना कोरिंथियान्स
Arena Corinthians
स्थान साओ पाउलो, साओ पाउलो राज्य, ब्राझील
गुणक 23°32′44″S 46°28′24″W / 23.545531°S 46.473373°W / -23.545531; -46.473373
उद्घाटन १० मे २०१४
आसन क्षमता ६८,०३४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
कोरिंथियान्स
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

संपादन
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
12 जून 2014 17:00   ब्राझील सामना 1   क्रोएशिया गट अ
19 जून 2014 16:00   उरुग्वे सामना 23   इंग्लंड गट ड
23 जून 2014 13:00   नेदरलँड्स सामना 36   चिली गट ब
26 जून 2014 17:00   दक्षिण कोरिया सामना 47   बेल्जियम गट ह
1 July 2014 13:00 गट फ विजेता सामना 55 गट इ उपविजेता १६ संघांची फेरी
9 July 2014 17:00 सामना 59 विजेता सामना 62 सामना 60 विजेता उपांत्य फेरी

बाह्य दुवे

संपादन