२०१४ फिफा विश्वचषक गट ड

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ड गटात उरुग्वेचा ध्वज उरुग्वे, कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका, इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि इटलीचा ध्वज इटली या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १४-२४ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

संघ संपादन

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक पात्रता
कितव्यांदा
शेवटचे प्रदर्शन आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
ड१ (मानांकन)   उरुग्वे ए.एफ.सी.कॉन्मेबॉल बाद फेरी विजेता 20 नोव्हेंबर 2013 १२ २०१० विजेते (१९३०, १९५०) 6
ड२   कोस्टा रिका कॉन्ककॅफ चौथी फेरी उपविजेता 10 सप्टेंबर 2013 २००६ १६ संघांची फेरी (१९९०) 31
ड३   इंग्लंड युएफा गट ह विजेता 15 ऑक्टोबर 2013 १४ २०१० विजेते (१९६६) 10
ड४   इटली युएफा गट ब विजेता 10 सप्टेंबर 2013 १८ २०१० विजेते (१९३४, १९३८, १९८२, २००६) 9

सामने आणि निकाल संपादन

विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  कोस्टा रिका 3 2 1 0 4 1 +3 7
  उरुग्वे 3 2 0 1 4 4 0 6
  इटली 3 1 0 2 2 3 −1 3
  इंग्लंड 3 0 1 2 2 4 −2 1
१४ जून २०१४
१६:००
उरुग्वे   १ – ३   कोस्टा रिका
कवानी   २४' (पेनल्टी) अहवाल कांबेल   ५४'
दुआर्ते   ५७'
उरेन्या   ८४'
कास्तेल्याओ, फोर्तालेझा
प्रेक्षक संख्या: ५८,६७९
पंच:   फेलिक्स ब्राइश

१४ जून २०१४
१९:००
इंग्लंड   १ – २   इटली
स्टरिज   ३७' अहवाल मार्चिसियो   35'
बालोतेली   ५०'


२० जून २०१४
१३:००
इटली   ० – १   कोस्टा रिका
अहवाल र्विझ   ४४'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४०,२८५
पंच:   एन्रिक ओसेस

२४ जून २०१४
१३:००
इटली   ० – १   उरुग्वे
अहवाल गोडिन   81'

२४ जून २०१४
१३:००
कोस्टा रिका   ० – ०   इंग्लंड
अहवाल
मिनेइर्याओ, बेलो होरिझोन्ते
प्रेक्षक संख्या: ५७,८२३
पंच:   जामेल हैमूदी


बाह्य दुवे संपादन