अरेना दास दुनास (पोर्तुगीज: Arena das Dunas) हे ब्राझील देशाच्या नाताल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना दास दुनास
Arena das Dunas
स्थान नाताल, रियो ग्रांदे दो नॉर्ते, ब्राझील
गुणक 5°49′44″S 35°12′50″W / 5.828938°S 35.213864°W / -5.828938; -35.213864
उद्घाटन २६ जानेवारी २०१४
आसन क्षमता ४५,०००
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

संपादन
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 13, 2014 13:00   मेक्सिको सामना 2   कामेरून गट अ
जून 16, 2014 19:00   घाना सामना 14   अमेरिका गट ग
जून 19, 2014 19:00   जपान सामना 22   ग्रीस गट क
जून 24, 2014 13:00   इटली सामना 39   उरुग्वे गट ड

बाह्य दुवे

संपादन