रियो ग्रांदे दो नॉर्ते

रियो ग्रांदे दो नॉर्ते (उत्तर रियो ग्रांदे) हे ब्राझिलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक राज्य आहे. नाताल ही रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी आहे.

रियो ग्रांदे दो नॉर्ते
Rio Grande do Norte
ब्राझीलचे राज्य
Bandeira do Rio Grande do Norte.svg
ध्वज
Brasão do Rio Grande do Norte.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो नॉर्तेचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर रियो ग्रांदे दो नॉर्तेचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी नाताल
क्षेत्रफळ ५२,७९७ वर्ग किमी (२२ वा)
लोकसंख्या ३०,४३,७६० (१७ वा)
घनता ५७.७ प्रति वर्ग किमी (१० वा)
संक्षेप RN
http://www.rn.gov.br