२०१४ फिफा विश्वचषक गट अ

२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अ गटात ब्राझीलचा ध्वज ब्राझील, क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया, मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको आणि कामेरूनचा ध्वज कामेरून या देशांचे संघ होते. यातील साखळी सामने १२-२३ जून, २०१४ दरम्यान खेळले गेले.

मानांकन संघ पात्रता निकष पात्रता दिनांक अंतिम फेरीत
किती वेळा
शेवटचे
प्रदर्शन
आत्तापर्यंतची
सर्वोत्कृष्ट कामगिरी
फिफा गुणांकन (ऑक्टोबर १३, २०१३)
अ१ (मानांकन)   ब्राझील CONMEBOL यजमान २००७-१०-३० २० २०१० विजेता (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२) ११
अ२   क्रोएशिया युएफा दुसरी फेरी विजेता २०१३-११०१९ २००६ ३ (१९९८) १८
अ३   मेक्सिको कॉन्ककॅफ - ओ.एफ.सी. बाद फेरी विजेता २०१३-११-२० १५ २०१० उपउपांत्य फेरी (१९७०, १९८६) २४
अ४   कामेरून कॉन्ककॅफकॅफ तिसरी फेरी विजेता २०१३-११-१७ २०१० उपउपांत्य फेरी (१९९०) ५९

पूर्वीच्या फिफा विश्वचषकांतील लढती

संपादन

या गटातील संघ पूर्वीच्या अनेक फिफा विश्वचषकांत एकमेकांशी लढलेले आहेत.[]

ब्राझील वि. क्रोएशिया
  • २००६, गट सामने: ब्राझील १–० क्रोएशिया
ब्राझील वि. मेक्सिको
  • १९५०, गट सामने: ब्राझील ४–० मेक्सिको
  • १९५४, गट सामने: ब्राझील ५–० मेक्सिको
  • १९६२, गट सामने: ब्राझील २–० मेक्सिको
कामेरून वि. ब्राझील
  • १९९४, गट सामने: कामेरून ०–३ ब्राझील
क्रोएशिया वि. मेक्सिको
  • २००२, गट सामने: क्रोएशिया ०–१ मेक्सिको

सामने आणि निकाल

संपादन
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघ सा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
  ब्राझील 3 2 1 0 7 2 +5 7
  मेक्सिको 3 2 1 0 4 1 +3 7
  क्रोएशिया 3 1 0 2 6 6 0 3
  कामेरून 3 0 0 3 1 9 −8 0
१२ जून २०१४
१७:००
ब्राझील   ३ – १   क्रोएशिया
नेयमार   २९'७१' (पे), ऑस्कार   ९०+१' अहवाल व्हियेरा   ११' (स्वगोल)

१३ जून २०१४
१३:००
मेक्सिको   १ – ०   कामेरून
पेराल्ता   ६१' अहवाल
अरेना दास दुनास, नाताल
प्रेक्षक संख्या: ३९,२१६
पंच:   विल्मार रोल्दान

१७ जून २०१४
१६:००
ब्राझील   ० – ०   मेक्सिको
अहवाल

१८ जून २०१४
१९:००
कामेरून   ० – ४   क्रोएशिया
अहवाल ओलिच   ११'
पेरिसिच   ४८'
मांजुकिच   ६१'७३'


२३ जून २०१४
१७:००
क्रोएशिया   १ – ३   मेक्सिको
पेरिसिच   ८७' अहवाल मार्केझ   ७२'
ग्वार्दादो   ७५'
हर्नांदेझ   ८२'
अरेना पर्नांबुको, रेसिफे
प्रेक्षक संख्या: ४१,२१२
पंच:  


नोंदी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "२०१४ फिफा विश्वचषक – सांख्यिकी" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2014-06-29 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-06-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

संपादन