अरेना दा अमेझोनिया (पोर्तुगीज: Arena da Amazônia) हे ब्राझील देशाच्या मानौस शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना दा अमेझोनिया
Arena da Amazônia
Amazonia Arena.jpg
स्थान मानौस, अमेझोनास, ब्राझील
गुणक 3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806गुणक: 3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806
उद्घाटन ९ मार्च २०१४
आसन क्षमता ४२,३७४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषकसंपादन करा

तारीख वेळ (यूटीसी−०४:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 18:00   इंग्लंड सामना 8   इटली गट ड
जून 18, 2014 18:00   कामेरून सामना 18   क्रोएशिया गट अ
जून 22, 2014 18:00   अमेरिका सामना 30   पोर्तुगाल गट ग
जून 25, 2014 16:00   होन्डुरास सामना 41   स्वित्झर्लंड गट इ

बाह्य दुवेसंपादन करा