ज्योएल मतीप
जेब ज्योएल आंद्रे मतीप (Job Joël Andre Matip; ८ ऑगस्ट, १९९१ , बोखुम, जर्मनी) हा कामेरून देशाचा एक फुटबॉलपटू आहे. २०१० पासून कामेरून राष्ट्रीय संघाचा भाग असलेला मतीप २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये कामेरूनकडून खेळला आहे. क्लब पातळीवर मतीप २००९ पासून बुंडेसलीगामधील एफ.से. शाल्क ०४ ह्या क्लबासाठी खेळत आहे.