अरेना पर्नांबुको (पोर्तुगीज: Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos) हे ब्राझील देशाच्या रेसिफे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

अरेना पर्नांबुको
Itaipava Arena Pernambuco
पूर्ण नाव Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos
स्थान रेसिफे, पर्नांबुको, ब्राझील
गुणक 8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806गुणक: 8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806
उद्घाटन २२ मे २०१३
आसन क्षमता ४६,१५४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक संपादन

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 22:00   कोत द'ईवोआर सामना 6   जपान गट क
जून 20, 2014 13:00   इटली सामना 24   कोस्टा रिका गट ड
जून 23, 2014 17:00   क्रोएशिया सामना 34   मेक्सिको गट अ
जून 26, 2014 13:00   अमेरिका सामना 45   जर्मनी गट ग
जून 29, 2014 17:00 गट ड विजेता सामना 52 गट क उपविजेता १६ संघांची फेरी

बाह्य दुवे संपादन