फोर्तालेझा (पोर्तुगीज: Fortaleza) हे ब्राझील देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर व सियारा राज्याची राजधानी आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे.

फोर्तालेझा
Fortaleza
ब्राझीलमधील शहर


ध्वज
चिन्ह
फोर्तालेझा is located in ब्राझील
फोर्तालेझा
फोर्तालेझा
फोर्तालेझाचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 3°46′25″S 38°34′29″W / 3.77361°S 38.57472°W / -3.77361; -38.57472

देश ब्राझील ध्वज ब्राझील
राज्य सियारा
स्थापना वर्ष १३ एप्रिल १७२६
क्षेत्रफळ ३१३.८ चौ. किमी (१२१.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ६९ फूट (२१ मी)
लोकसंख्या  
  - शहर २५,०५,५५२
  - घनता ७,५८७.७ /चौ. किमी (१९,६५२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०३:००
http://www.fortaleza.ce.gov.br

फोर्तालेझा हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमधील १२ यजमान शहरांपैकी एक आहे. येथील कास्तेल्याओ ह्या स्टेडियममध्ये स्पर्धेतील ६ सामने खेळवले जातील.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: