साओ पाउलो हे ब्राझिल देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. साओ पाउलो हे ब्राझिलमधील सर्वात मोठे शहर ह्याच राज्यात वसले आहे.

साओ पाउलो
São Paulo
ब्राझीलचे राज्य
Bandeira do estado de São Paulo.svg
ध्वज
Brasao Estado SaoPaulo Brasil.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर साओ पाउलोचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर साओ पाउलोचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी साओ पाउलो
क्षेत्रफळ २,४८,२०९ वर्ग किमी (१२ वा)
लोकसंख्या ४,१०,५५,७३४ (१ ला)
घनता १६५ प्रति वर्ग किमी (३ रा)
संक्षेप SP
http://www.sp.gov.br