बाईया हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. साल्व्हादोर दा बाईया ही बाईया राज्याची राजधानी आहे.

बाईया
Bahia
ब्राझीलचे राज्य
Bandeira da Bahia.svg
ध्वज
Brasão da Bahia.png
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर बाईयाचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर बाईयाचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी साल्व्हादोर दा बाईया
क्षेत्रफळ ५,६४,६९२ वर्ग किमी (५ वा)
लोकसंख्या १,३९,५०,१४६ (४ वा)
घनता २४.७ प्रति वर्ग किमी (१२ वा)
संक्षेप BA
http://www.bahia.ba.gov.br