२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल स्पर्धा ब्राझीलमध्ये ३ ते २० ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[१]

२०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ३-२० ऑगस्ट
संघ संख्या १६ (पुरुष) + १२ (महिला) (६ परिसंघांपासुन)
स्थळ  (६ यजमान शहरात)

ऑलिंपिक यजमान शहर रियो दि जानेरोशिवाय सामने बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो मानौस या शहरांमध्ये खेळवण्यात येतील. ह्या सर्वच्या सर्व सहा शहरांमध्ये २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेचे सामने झाले होते, फक्त रियो मधील एस्तादियो ऑलिंपिको हे ऑलिंपिक मैदान विश्वचषकाचे मैदान नव्हते. [२][३]

फिफाशी संलग्न संघटना या स्पर्धेत संघ पाठवू शकतात. पुरुष गटात २३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या (१ जानेवारी १९९३ रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेले) खेळाडूंसह, त्यापेक्षा मोठ्या फक्त तीन खेळाडूंना एका संघात खेळण्यास परवानगी आहे. महिला गटासाठी वयाची कोणतीही अट नाही.[४] स्पर्धेमध्ये ४०० फुटबॉल वापरले जातील.[५]

स्पर्धेचे वेळापत्रकसंपादन करा

पुरुष आणि महिला स्पर्धांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आले.[६][७]

गट गट फेरी उपु उपांत्यपुर्व उपांत्य ति तिसरे स्थान अं अंतिम
स्पर्धा\दिनांक बुध ३ गुरू ४ शुक्र ५ शनि ६ रवि ७ सोम ८ मंगळ ९ बुध १० गुरू ११ शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरू १८ शुक्र १९ शनि २०
पुरुष गट गट गट उपु ति अं
महिला गट गट गट उपु ति अं

मैदानेसंपादन करा

प्राथमिक सामने रियो दि जानेरोमधील होआओ हॅवलांगे ऑलिंपिक मैदान येथे होतील आणि महिला व पुरुष गटाचे अंतिम सामने १९ व २० ऑगस्ट रोजी माराकान्या मैदानावर होतील. रियो दि जानेरो व्यतिरिक्त इतर पाच शहरे पुढीलप्रमाणे: बेलो होरिझोन्ते, ब्राझिलिया, साल्व्हादोर, साओ पाउलो, मानौस.[२] फिफाने १६ मार्च २०१५ रोजी मैदानांची अंतिम नावे जाहीर केली.[३]

रियो दि जानेरो, रियो दि जानेरो ब्राझिलिया, शासकीय जिल्हा साओ पाउलो, साओ पाउलो
माराकान्या एस्तादियो ऑलिंपिको एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा अरेना कोरिंथियान्स

15°47′0.6″S 47°53′56.99″W / 15.783500°S 47.8991639°W / -15.783500; -47.8991639 (एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा)

23°32′43.91″S 46°28′24.14″W / 23.5455306°S 46.4733722°W / -23.5455306; -46.4733722 (अरेना कोरिंथियान्स)

22°53′35.42″S 43°17′32.17″W / 22.8931722°S 43.2922694°W / -22.8931722; -43.2922694 (एस्तादियो ऑलिंपिको होआओ हावेलांगे)

22°54′43.8″S 43°13′48.59″W / 22.912167°S 43.2301639°W / -22.912167; -43.2301639 (एस्तादियो दो माराकान्या)

आसनक्षमता: ७४,७३८[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६०,०००
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकसाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ६९,३४९[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
आसनक्षमता: ४८,२३४[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
       
बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस
मिनेइर्याओ

19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083 (एस्तादियो मिनेइर्याओ)

आसनक्षमता: ५८,१७०[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नूतनीकरण
 
साल्व्हादोर, बाईया
अरेना फोंते नोव्हा

12°58′43″S 38°30′15″W / 12.97861°S 38.50417°W / -12.97861; -38.50417 (अरेना फोंते नोव्हा)

आसनक्षमता: ५१,९००[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
 
मानौस, अमेझोनास
अरेना दा अमेझोनिया

3°4′59″S 60°1′41″W / 3.08306°S 60.02806°W / -3.08306; -60.02806 (अरेना दा अमेझोनिया)

आसनक्षमता: ४०,५४९[८]
२०१४ फिफा विश्वचषकासाठी नवीन मैदान
 

पुरुष पात्रतासंपादन करा

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील १५ देशांचे पुरुष संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[९] पात्र संघ खालीलप्रमाणे

पात्रता संघ
यजमान देश   ब्राझील
२०१५ दक्षिण अमेरिका युथ चँपियनशीप   आर्जेन्टिना
२०१५ युफा युरोपियन २१-वर्षांखालील चँपियनशीप   डेन्मार्क
  जर्मनी
  पोर्तुगाल
  स्वीडन
२०१५ पॅसिफिक खेळ   फिजी
२०१५ CONCACAF ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप   होन्डुरास
  मेक्सिको
२०१५ आफ्रिका २३ वर्षांखालील राष्ट्रीय चषक   अल्जीरिया
  नायजेरिया
  दक्षिण आफ्रिका
२०१६ एएफसी २३-वर्षांखालील चँपियनशीप   इराक
  जपान
  दक्षिण कोरिया
२०१६ CONCACAF–CONMEBOL प्ले-ऑफ   कोलंबिया
एकूण १६

महिला पात्रतासंपादन करा

यजमान ब्राझीलशिवाय, ६ विविध खंडांतील ११ देशांचे महिला संघ २०१६ ऑलिंपिकसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[९]

पात्रता संघ
यजमान देश   ब्राझील
२०१४ कोपा अमेरिका महिला   कोलंबिया
२०१५ फिफा महिला विश्वचषक   फ्रान्स
  जर्मनी
२०१५ CAF ऑलिंपिक पात्रता स्पर्धा   दक्षिण आफ्रिका
  झिम्बाब्वे
२०१६ OFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा   न्यूझीलंड
२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप   कॅनडा
  अमेरिका
२०१६ AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा   ऑस्ट्रेलिया
  चीन
२०१६ UEFA ऑलिंपिक पात्रता स्पर्धा   स्वीडन
एकूण १२

पुरुष स्पर्धासंपादन करा

गट फेरीसंपादन करा

गट असंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  ब्राझील +४ उपांत्यपूर्व
  डेन्मार्क -३
  इराक
  दक्षिण आफ्रिका -१

गट बसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  नायजेरिया उपांत्यपुर्व
  कोलंबिया +२
  जपान
  स्वीडन -२

गट कसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  दक्षिण कोरिया १२ +९ उपांत्यपुर्व
  जर्मनी १५ +१०
  मेक्सिको +३
  फिजी २३ -२२

गट डसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  पोर्तुगाल +३ उपांत्यपुर्व
  होन्डुरास
  आर्जेन्टिना -१
  अल्जीरिया -२

बाद फेरीसंपादन करा

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१३ ऑगस्ट – साओ पाउलो        
   ब्राझील  
१७ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   कोलंबिया  ०  
   ब्राझील  
१३ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
     होन्डुरास  ०  
   दक्षिण कोरिया  ०
२० ऑगस्ट – रियो दि जानेरो
   होन्डुरास    
   ब्राझील (पे)  १ (५)
१३ ऑगस्ट – साल्व्हादोर
     जर्मनी  १ (४)
   नायजेरिया  
१७ ऑगस्ट – साओ पाउलो
   डेन्मार्क  ०  
   नायजेरिया  ० तिसरे स्थान
१३ ऑगस्ट – ब्राझिलिया
     जर्मनी    
   पोर्तुगाल  ०    होन्डुरास  २
   जर्मनी        नायजेरिया  
२० ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते


महिला स्पर्धासंपादन करा

गट फेरीसंपादन करा

गट ईसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  ब्राझील +७ उपांत्यपुर्व
  चीन -१
  स्वीडन -३
  दक्षिण आफ्रिका -३

गट फसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  कॅनडा +५ उपांत्यपुर्व
  जर्मनी +४
  ऑस्ट्रेलिया +३
  झिम्बाब्वे १५ -१२

गट गसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  अमेरिका +३ उपांत्यपुर्व
  फ्रान्स +६
  न्यूझीलंड -४
  कोलंबिया -५

बाद फेरीसंपादन करा

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१२ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते        
   ब्राझील (पे)  ० (७)
१६ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   ऑस्ट्रेलिया  ० (६)  
   ब्राझील  ० (३)
१२ ऑगस्ट – ब्राझिलिया
     स्वीडन (पे)  ० (४)  
   अमेरिका  १ (३)
१९ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   स्वीडन (पे)  १ (४)  
   स्वीडन  १
१२ ऑगस्ट – साओ पाउलो
     जर्मनी  
   कॅनडा  
१६ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   फ्रान्स  ०  
   कॅनडा  ० तिसरे स्थान
१२ ऑगस्ट – साल्व्हादोर
     जर्मनी    
   चीन  ०    ब्राझील  १
   जर्मनी        कॅनडा  
१९ ऑगस्ट – साओ पाउलो


पदक सारांशसंपादन करा

पदक तालिकासंपादन करा

सूची    *   यजमान देश (ब्राझील)

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  जर्मनी
  ब्राझील*
  स्वीडन
  कॅनडा
  नायजेरिया
एकूण

पदक विजेतेसंपादन करा

प्रकार सुवर्ण रौप्य कांस्य
पुरुष
माहिती
  ब्राझील 

गॅब्रिएल
गॅब्रिएल जिजस
झेका
डग्लस सांतोस
थिआगो माइया
नेयमार
फेलिप अँडरसन
मार्किनहॉस
युइल्सन
राफीन्हा
रेनाटो ऑगस्टो
रोड्रिगो दौरादो
रोड्रीगो कायो
लुआन
लुआन गार्शिया
विल्यम
वेवेर्टन
वॉलेस

  जर्मनी 

एरिक ओएल्स्चलागेल
ग्रिस्चा प्रोमेल
जन्निक हुथ
जेरेमी टॉलिजन
ज्युलियन ब्रँड्ट
टिमो हॉर्न
डेव्हि सेल्के
निकालस सुले
नील्स पीटरसन
फिलिप मॅक्स
मॅक्स ख्रिस्टीन्सन
मॅक्स मेयर
मॅथियास जिंटर
रॉबर्ट बाउर
लार्स बेन्डर
लिऑन गोरेत्झ्का
ल्युकास क्लोस्टर्मन
सेर्ज ग्नॅब्री

  नायजेरिया 

अझुब्युके ओकेचुक्वु
अमिनु उमर
इमोह एझेकेल
उमर सादिक
उस्मान मोहम्मद
एमान्युएल डॅनिएल
ओघेनेकारो एटेबो
किंग्स्ले मदु
जॉन ओबी मिकेल
ज्युनियर अजायी
डॅनिएल अक्पेयी
न्दिफ्रेके उदो
पोपुला सालियु
म्युएन्फु सिन्सियर
विल्यम ट्रुस्ट-एकाँग
शेहु अब्दुल्लाही
सॅटर्डे एरिम्युया
स्टॅनलि अम्युझी

महिला
माहिती
  जर्मनी 

अंजा मित्ताग
अनिक क्राहन
अलेक्झांड्रा पोप
अल्मथ शुल्ट
इसाबेल केरश्चौक्सी
जोस्फिन हेनिंग
ड्झेनिफर मारोझ्सान
ताबेआ केम्मे
बाबेट पीटर
मँडी इस्लॅकर
मेलानि बेहरिंगर
मेलानि लेउपोल्झ
लिओनी मायर
लेना गोएब्लिंग
लॉरा बेन्कार्थ
सारा डाब्रिट्झ
सास्किया बार्तुसियाक
सिमोने लॉडहर
स्वेन्जा हुथ

  स्वीडन 
एमिलिया अप्पेलक्विस्ट
एम्मा बेरग्लुंड
एलिन रुबेन्सन
ऑलिविया शुग
कॅरोलिन सेगर
कोसोव्हर असलानी
जेस्सिका सॅम्युएलसन
जोन्ना अँडरसन
निल्ला फिशर
पॉलिना हॅमरलंड
फ्रिडोलिना रोल्फो
माग्दालेना एरिक्सन
लिंडा सेमब्रन्ट
लिसा डाहल्क्विस्ट
लोट्टा शेलिन
सोफिया जॅकोब्सन
स्टिना ब्लॅकस्टेनियस
हिल्दा कार्लेन
हेडविग लिंडहल

  कॅनडा 
अलिशा चॅपमॅन
ॲशले लॉरेन्स
कदैशा बुचनन
ख्रिस्टीन सिंक्लेयर
जानेन बेकी
जेस्सी फ्लेमिंग
जोस बेलँगर
डायना मॅथेसन
डिझायर स्कॉट
डॅनी रोझ
निशेल प्रिन्स
मेलिसा टान्क्रेडी
रिबेका क्विन
ऱ्हियान विल्किन्सन
शेलिना झादोर्स्की
सब्रिना डी'अँजेलो
सोफी शमिड्ट
स्टेफनी लाब्बे

संदर्भसंपादन करा

  1. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६ – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2018-12-12. २ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
  2. ^ a b "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". Archived from the original on 2015-02-13. 2016-08-05 रोजी पाहिले.
  3. ^ a b "सहा शहरांतील सात मैदानांवर ऑलिंपिक फुटबॉलचे सामने होणार" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2015-03-20. 2016-08-05 रोजी पाहिले.
  4. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ साठी अटी" (PDF). Archived from the original (PDF) on 2016-04-18. 2016-08-05 रोजी पाहिले.
  5. ^ "८,४०० शटलकॉक्स, २५० गोल्फ कार्ट्स, ५४ नौका... रियो २०१६ खेळाच्या चकित करणार्‍या संख्या" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-07-07. 2016-08-05 रोजी पाहिले.
  6. ^ "रियो २०१६ स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-08. 2016-08-05 रोजी पाहिले.
  7. ^ "रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे वेळापत्रक" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2019-02-04. 2016-08-05 रोजी पाहिले.
  8. ^ a b c d e f "२०१४ फिफा विश्वचषक ब्राझील मैदाने". Archived from the original on 2013-10-21. १२ जून २०१४ रोजी पाहिले.
  9. ^ a b "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी" (इंग्रजी भाषेत). ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.