रियो दि जानेरो (राज्य)

रियो दि जानेरो हे ब्राझील देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. रियो दि जानेरो राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या दक्षिण व पूर्वेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना ब्राझीलची राज्ये आहेत. रियो दि जानेरो ह्याच नावाचे मोठे शहर ह्या राज्याची राजधानी आहे. नोव्हा इग्वासू हे देखील येथील एक मोठे शहर आहे.

रियो दि जानेरो
Rio de Janeiro
ब्राझीलचे राज्य
ध्वज
चिन्ह

रियो दि जानेरोचे ब्राझील देशाच्या नकाशातील स्थान
रियो दि जानेरोचे ब्राझील देशामधील स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी रियो दि जानेरो
क्षेत्रफळ ४३,६९६ चौ. किमी (१६,८७१ चौ. मैल) (क्रम: २४ वा)
लोकसंख्या १,६२,३१,३६५ (क्रम: ३ रा)
घनता ३७० /चौ. किमी (९६० /चौ. मैल) (क्रम: २ रा)
आय.एस.ओ. ३१६६-२ BR-RJ
संकेतस्थळ governo.rj.gov.br

बाह्य दुवे

संपादन