२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल - महिला

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला फुटबॉल स्पर्धा ३-१९ ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.[२] महिला ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेची ही ६वी आवृत्ती आहे. पुरुष स्पर्धेसोबत, २०१६ उन्हाळी ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा ही ब्राझीलमधील सहा शहरांमध्ये पार पडेल. यजमान शहर रियो दि जानेरो मधील माराकान्या मैदानावर अंतिम सामना होईल.[३] महिला स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांच्या खेळाडूंना वयाचे कोणतेही बंधन नाही

२०१६ महिला ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा
स्पर्धा माहिती
यजमान देश ब्राझील ध्वज ब्राझील
तारखा ३-१९ ऑगस्ट
संघ संख्या १२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ  (६ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी ([१] वेळा)
उपविजेता स्वीडनचा ध्वज स्वीडन
तिसरे स्थान कॅनडाचा ध्वज कॅनडा
चौथे स्थान ब्राझीलचा ध्वज ब्राझील
इतर माहिती
एकूण सामने २६
एकूण गोल ६६ (२.५४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ६,३५,८८५ (२४,४५७ प्रति सामना)
सर्वाधिक गोल जर्मनी मेलानी बेहरिंगर (५)

ह्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच हॉक-आय पद्धतीने गोल-लाईन तंत्रज्ञान वापरले जाईल. अतिरिक्त वेळेत चौथा बदली खेळाडू वापरता येण्याची चाचणी म्हणून सदर स्पर्धेला आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशन मंडळचा भाग म्हणून मार्च २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली.[४]

सामना वेळापत्रकसंपादन करा

सामन्यांचे वेळापत्रक १० नोव्हेंबर २०१५ रोजी जाहीर केले गेले.[५][६]

गट फेरी ¼ उपांत्यपूर्व ½ उपांत्य ति तिसऱ्या स्थानासाठी सामने अं अंतिम
खेळ↓/दिनांक→ बुध ३ गुरू ४ शुक्र ५ शनि ६ रवि ७ सोम ८ मंगळ ९ बुध १० गुरू ११ शुक्र १२ शनि १३ रवि १४ सोम १५ मंगळ १६ बुध १७ गुरू १८ शुक्र १९
महिला ¼ ½ ति अं

पात्रतासंपादन करा

यजमान ब्राझील शिवाय सहा वेगवेगळ्या संघराज्यातून ११ महिला राष्ट्रीय संघ स्पर्धेसाठी पात्र झाले. फिफाने मार्च २०१४ मध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीत संघाच्या सहभागावर शिक्कामोर्तब केले.[७]

पात्रता दिनांक स्थळ स्थाने पात्र
यजमान २ ऑक्टोबर २००९   डेन्मार्क   ब्राझील
२०१४ कोपा अमेरिका महिला[८] ११-२८ सप्टेंबर २०१४   इक्वेडोर   कोलंबिया
२०१५ फिफा महिला विश्वचषक[९]
(UEFA साठी पात्र झालेल्या संघांसाठी)
६ जून – ५ जुलै २०१५   कॅनडा   फ्रान्स
  जर्मनी
२०१५ CAF ऑलिंपिक पात्रता स्पर्धा [१०] २-१८ ऑक्टोबर २०१५ विविध   दक्षिण आफ्रिका
  झिम्बाब्वे
२०१६ OFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[११] २३ जानेवारी २०१६   पापुआ न्यू गिनी   न्यूझीलंड
२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप[१२] १०-२१ फेब्रुवारू २०१६   अमेरिका   कॅनडा
  अमेरिका
२०१६ AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[१३] २९ फेब्रुवारी – ९ मार्च २०१६   जपान

[१४]

  ऑस्ट्रेलिया
  चीन
२०१६ UEFA ऑलिंपिक पात्रता स्पर्धा[१५] २-९ मार्च २०१६   नेदरलँड्स   स्वीडन
एकूण १२
 • ^४ तारखा आणि स्थळे अंतिम स्पर्धांची (किंवा पात्रता स्पर्धांच्या अंतिम फेरीची) आहेत, विविध पात्रता टप्प्यातील सामने या ठिकाणी झाले.
 • ^५ विश्वचषकामध्ये युएफा संघांमध्ये इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला, परंतु इंग्लंड आयओसी सदस्य नसल्याने त्यांच्याशी ग्रेट ब्रिटन म्हणून खेळण्यासंबंधी चर्चा झाली.
 • ^६ ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच सहभाग

मैदानेसंपादन करा

लेखावर अधिक माहिती साठी पहा २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल#मैदाने.
 
२०१६ उन्हाळी ऑलिंपिक विविध खेळांचे मैदान एस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझिलिया आसपासचा परिसर

स्पर्धा ६ शहरांमधील ७ विविध मैदानांवर घेतली जाईल:

ड्रॉसंपादन करा

स्पर्धेचा ड्रॉ १४ एप्रिल २०१६ रोजी, ब्राझील प्रमाणवेळेनुसार (यूटीसी-३) १०:३० वाजता माराकान्या, रियो दी जानेरो येथे काढला गेला.[१६] महिला स्पर्धेसाठी १२ संघ प्रत्येकी ४ च्या तीन गटांमध्ये विभागण्यात आले.[१७]

संघांना त्यांच्या मार्च २०१६ पर्यंतच्या फिफा महिला विश्व क्रमवारीनुसार क्रमांक देण्यात आले (तक्त्यात कंसामध्ये दर्शवल्याप्रमाणे).[१८] यजमान ब्राझीलला आपोआपच ई१ स्थान दिले गेले. एकाच गटात एका संघराज्यातील जास्तीत जास्त एकाच संघाचा समावेश केला गेला.[१९]

गट १ गट १ गट ३ गट ४

गट फेरीसंपादन करा

प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट २ संघ आणि तिसऱ्या स्थानावरील संघांपैकी २ सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य पूर्व फेरीत आगेकूच करतील. प्रत्येक गटामधील संघांना खालील निकषांवरून क्रमांक देण्यात येतील:.[२०]

 1. सर्व गट सामन्यांमध्ये मिळालेले गुण;
 2. सर्व गट सामन्यांमधील गोलफरक;
 3. सर्व गट सामन्यांमध्ये केलेले गोल;

दोन किंवा अधिक संघ वरील तीन निकषांच्या आधारावर समान असतील तर, खालीलप्रमाणे क्रमांक देण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातील:

 1. गट सामन्यांमध्ये संबंधित संघांदरम्यान मिळालेले गुण;
 2. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यातील गोलफरक;
 3. संबंधित संघांदरम्यानच्या गट सामन्यात केलेले गोल;
 4. फिफा संयोजन समितीमार्फत ड्रॉ काढून.

गट ईसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  ब्राझील +७ उपांत्यपुर्व
  चीन -१
  स्वीडन -३
  दक्षिण आफ्रिका -३


गट फसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  कॅनडा +५ उपांत्यपुर्व
  जर्मनी +४
  ऑस्ट्रेलिया +३
  झिम्बाब्वे १५ -१२


गट गसंपादन करा

स्थान संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  अमेरिका +३ उपांत्यपुर्व
  फ्रान्स +६
  न्यूझीलंड -४
  कोलंबिया -५


तिसऱ्या स्थानावरील संघांची क्रमवारीसंपादन करा

स्थान गट संघ सा वि केगो पगो गोफ गुण पात्रता
  ऑस्ट्रेलिया +३ उपांत्यपुर्व
  स्वीडन -३
  न्यूझीलंड -४

बाद फेरीसंपादन करा

उपांत्य पुर्व उपांत्य अंतिम
                   
१२ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते        
   ब्राझील (पे)  ० (७)
१६ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   ऑस्ट्रेलिया  ० (६)  
   ब्राझील  ० (३)
१२ ऑगस्ट – ब्राझिलिया
     स्वीडन (पे)  ० (४)  
   अमेरिका  १ (३)
१९ ऑगस्ट – रियो दि जानेरो
   स्वीडन (पे)  १ (४)  
   स्वीडन  १
१२ ऑगस्ट – साओ पाउलो
     जर्मनी  
   कॅनडा  
१६ ऑगस्ट – बेलो होरिझोन्ते
   फ्रान्स  ०  
   कॅनडा  ० तिसरे स्थान
१२ ऑगस्ट – साल्व्हादोर
     जर्मनी    
   चीन  ०    ब्राझील  १
   जर्मनी        कॅनडा  
१९ ऑगस्ट – साओ पाउलो

उपांत्यपूर्व फेरीसंपादन करा
उपांत्य फेरीसंपादन करा


कांस्य पदक सामनासंपादन करा

१९ ऑगस्ट २०१६
१३:००
ब्राझील   १-२   कॅनडा  
बिट्रीझ  ७९' अहवाल रोझ   २५'
सिंक्लेयर  ५२'

सुवर्ण पदक सामनासंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

 1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; {{{1}}} नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
 2. ^ "परिपत्रक क्र. १३८३ – रियो २०१६ ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा – पुरुष आणि महिला स्पर्धा" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2018-12-12. २ ऑक्टोबर रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "रियो ऑलिंपिकमधील फुटबॉल सामन्यांच्या यजमानपदाच्या शर्यतीत मानौस". Archived from the original on 2015-02-13. 2016-08-09 रोजी पाहिले.
 4. ^ "फिफावरचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी फिफा कार्यकारी समितीची प्राधान्यक्रमाला मान्यता". Archived from the original on 2017-01-01. 2016-08-09 रोजी पाहिले.
 5. ^ "रियो २०१६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-08-08. 2016-08-09 रोजी पाहिले.
 6. ^ "रियो ऑलिंपिक २०१६ फुटबॉल स्पर्धा सामन्यांचे वेळापत्रक" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2019-02-04. 2016-08-09 रोजी पाहिले.
 7. ^ "प्रत्येक संघाच्या संबंधित जागा वितरण करारावर फिफाची स्वाक्षरी" (इंग्रजी भाषेत). ५ नोव्हेंबर २०१४ रोजी पाहिले.
 8. ^ "नियम – २०१४ कोपा अमेरिका महिला" (PDF) (स्पॅनिश भाषेत).
 9. ^ "Germany and Norway drawn together" (इंग्रजी भाषेत).
 10. ^ "CAF पूर्ण वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). २८ फेब्रुवारी २०१५ रोजी पाहिले.
 11. ^ "OFC Insider Issue 6" (इंग्रजी भाषेत). p. ८.
 12. ^ "२०१६ CONCACAF महिला ऑलिंपिक पात्रता चँपियनशीप डॅलस आणि ह्युस्टनमध्ये" (इंग्रजी भाषेत).
 13. ^ "रियो २०१६ पात्रता स्पर्धेसाठी गट तयार" (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले.
 14. ^ "फुटबॉल – महिला AFC ऑलिंपिक पात्रता स्पर्धा". २८ जुलै २०१५ रोजी पाहिले.
 15. ^ "युरोपियन दावेदारांची कॅनडामध्ये छाप" (इंग्रजी भाषेत).
 16. ^ "ऑलिंपिक ड्रॉ माराकान्या येथे काढला जाणार" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-20. 2016-08-09 रोजी पाहिले.
 17. ^ "रियो ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेचे गट आणि सामन्यांचे वेळापत्रक स्पष्ट" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-16. 2016-08-09 रोजी पाहिले.
 18. ^ "ऑलिंपिक ड्रॉ: तुम्हाला माहिती असाव्यात अशा गोष्टी" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2016-04-26. 2016-08-09 रोजी पाहिले.
 19. ^ "ड्रॉ प्रक्रिया: ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा रियो २०१६" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-08-07. 2016-08-09 रोजी पाहिले.
 20. ^ "ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धा २०१६ नियम" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-04-18. 2016-08-09 रोजी पाहिले.