जोनाथन कॅलेरी

(जोनाथन कॉलेरी या पानावरून पुनर्निर्देशित)

जोनाथन कॅलेरी (२३ सप्टेंबर, इ.स. १९९३ - ) हा अर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू आहे.

जोनाथन कॅलेरी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नावजोनाथन कॅलेरी
जन्मदिनांक२३ सप्टेंबर, १९९४ (1994-09-23) (वय: २९)
जन्मस्थळबुएनोस आइरेस, अर्जेन्टिना
उंची१.७९ मी
मैदानातील स्थानस्ट्रायकर