(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चाया पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन करून हवे आहे

Re: या पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन करून हवे आहे

Hi,

I believe this is part of campaign to spread a word about Wikipedia and projects.
I would suggest to hold on this till we have some discussion over it.
However it is not to stop any existing activity.
I think a local chapter per city would help in this regard.
Should we begin with Pune chapter?
Regards,

Harshalhayat 07:40, 22 डिसेंबर 2006 (UTC)

"I believe this is part of campaign to spread a word about Wikipedia and projects." -Yes but postal.
I feel wictionary is better to start Marathi departments of various Universities.
To start with Pune chapter is ok.Let us identify following things.
 • A co-ordinator -(Pl.specify Marathi Word)
 • A sub-cordinator-(Pl.specify Marathi Word)
 • Public Relation (दूत) (Pl.specify Marathi Word)
 • Technical Support co-ordinator(Pl.specify Marathi Word)
 • Legal Advisor ,if possible (Pl.specify Marathi Word)
 • Activity-Pl.-specify
 • Resources-Pl.-specify
  • Place-Pl.-specify
  • Equipments-Pl.-specify
  • Funds-Pl.-specify
 • Rules-do's&don'ts-specify
B.T.W.पण मला वाटते नमुना पत्रे बनवणे ,सुधारणा आणि शुद्धलेखन चालू ठेवावे.

Mahitgar 07:55, 22 डिसेंबर 2006 (UTC)

(B.T.W.पण मला वाटते नमुना पत्रे बनवणे ,सुधारणा आणि शुद्धलेखन चालू ठेवावे.) I agree with this.
Before we define the co-ordinator, etc we need to discuss on-line and then off-line.
All these things can be done in phases.
Regards,
Harshalhayat 08:45, 22 डिसेंबर 2006 (UTC)
We should put this letter on a new page (विकिपीडिया:विक्शनरी नमुना पत्र?) and edit there instead of cluttering chaawadi.
केदार {संवाद, योगदान} 09:00, 22 डिसेंबर 2006 (UTC)
हर्षलचे म्हणणे पटते. आता पत्रव्यवहाराने सहभाग वाढवणे, ब्लॉग, मराठी संकेतस्थळांवर जाहिरात/आवाहन करणे याप्रकारे प्रयत्न करता येतील. स्थानिक विकिकरांचे गट कार्यरत करून सुरुवात करता येईल. समन्वयक (co-ord) वगैरे बाबी शिस्तबद्ध, औपचारिक कार्यपद्धतीची गरज पडेल त्यावेळी करता येतीलच. तसेच, स्थानिक चॅप्टरसंदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांच्या/ चर्चांच्या दस्त‍ऐवजीकरणाची केदारची सूचनादेखील ग्राह्य आहे... एकप्रकारचे MoMs म्हणता येतील.
तूर्तास, सध्या पत्रव्यवहाराचा प्रयत्न करायला हरकत नाही.
--संकल्प द्रविड 10:05, 22 डिसेंबर 2006 (UTC)

दैनिक लोकसत्तात मासिक आवाहन

Please help in working out [[Talk:विकिपीडिया:वृत्तपत्रिय मासिक आवाहन]] Mahitgar 16:58, 22 डिसेंबर 2006 (UTC)

नवे वर्ष, नवा विकीपीडिआ

नमस्कार,

नवे वर्ष सुरू होण्यास जेमतेम एक आठवडा उरला आहे.
(तसे 'आपले' नवे वर्ष साधारणतः चार महिने दूर आहे आणि हे 'त्यांचे' नवे वर्ष आहे. पण ते असो. चांगले काम करण्यासाठी कोणताही दिवस सारखाच. :)
काही नवीन सुधारणा आणि प्रकल्प हाती घ्यावयाचे असतील तर ते आपण विचारात घेऊ शकतो.
उदा. आंतरविकी दुवे आणि माध्यम प्रकल्प.
मासिक सदराप्रमाणे दिनविशेष आणि तत्सम सदरे याकडे अधिक प्रमाणात योगदान करावे.
नवे मुखपृष्ठ यांचा देखील विचार केल्या जाऊ शकतो.
अधिक सुचवा.

Harshalhayat 10:57, 23 डिसेंबर 2006 (UTC)

मंडळी...
Harshalhayat 17:20, 25 डिसेंबर 2006 (UTC)

Bot flag policy

I have created a bot account User:Sangkamya and currently testing simple pywikipedia bots on test subpages in that user space.

Before I start using it for actual changes I prefer getting a bot flag. But I see other bots running without such flag. Do we have a policy yet?

केदार {संवाद, योगदान} 18:51, 24 डिसेंबर 2006 (UTC) अभिनंदन आणि शुभेच्छा

केदार,

तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ,तुमच्या सहकार्याने मराठी विकिपीडियास हि 'सांगकाम्याची' नवीन भेट एक आनंदाचाच क्षण आहे.

मराठी विकिपीडियाची काही आधीकृत पॉलिसी असेल तर चांगलेच,नसेल तर तशी ती असण्याची आवश्यकता आहे.

बाकी आपल्या विकिपीडियाचा आंतरविकि दूतावास तयार आहे.इतर देवनागरी विकिपीडियात हिंदी आणि गुजराथी विकिपीडियास ब्युरोक्रॅट आहेत असे वाटते.तीथे फ्लॅग घेऊन ठेवता आले तर बघावे.

बाहेरून येणारे बॉट्स मुख्यत्वे आंतरविकि दुवे बनवण्या करिता येतात .या बहूसंख्य बॉट्सना देवनागरीचा गंध असेल असे वाटत नाही अशा परिस्थितीत ते नेमके काय करत आहेत हे कळण्यास काही मार्ग नाही.माझ्या अंदाजा नुसार भाषिक विकिपीडियांनी आधी इंग्रजी विकित दुवे द्याय्चे नंतर बॉट्स तीथून संदर्भ घेत असावेत.पण आपल्या कडून आंतरविकि दुव्यांच काम प्रॉमिनंटली झालेल नाही ,मग हे बॉट्स माहीती कशी घेतात ते माहित नाही.

आता पर्यंत बॉट्सनी खोडसाळपणा केल्याचे पहाण्यात नाही पण असे भविष्यात बाहेरून येणार्‍या बॉटने केले तर परीक्षणाची पद्धती भवीष्यात आपल्याला आत्मसात करायला हवी.

लास्ट बट नॉट लीस्ट आपल्या सिसॉप पैकी कुणी ब्युरोक्रॅट व्हायला हवे म्हणजे फ़्लॅग देता येतील. Mahitgar 05:02, 25 डिसेंबर 2006 (UTC)

I am almost sure interwiki bots use English links for creating interwiki links.
In case any bots misbehave we can ban them. But usually people running bots are responsible fellows.
As of getting bot flag, I can ask at wikimedia for it. I just wanted to check if there is some policy already here.
User:Sangkamya is meant exclusively for editing Marathi Wikipedia. As and when needed I can get bot accounts at other Wikipedias.
केदार {संवाद, योगदान} 06:31, 25 डिसेंबर 2006 (UTC)
That's good job Kedar.
I would suggest - before we enter this unchartered territory - we need to discuss the pros and cons of using bots at least to some extent. At the end it might become a simple brain-storming or an awareness session for all.
Do suggest.
Harshalhayat 05:30, 25 डिसेंबर 2006 (UTC)
Thanks! I agree with your suggestion. I will try to find pros/cons and list them here.
केदार {संवाद, योगदान} 06:31, 25 डिसेंबर 2006 (UTC)

मराठीभाषी 'सांगकाम्या'चे काही फायदे

सांगकाम्यांची आठ सर्वात मोठ्या विक्शनरींना कशी मोठी मदत झाली त्याचा आलेख Wiktionary_statisticsयेथे पहा.
काही फायदे-काळजी सूचवत आहे कृपया साधक बाधक चर्चा करावी.
 • मराठी देवनागरी लिपीचा अधिकृत वापर
 • अमराठी सांगकाम्यांनी केलेले बदल योग्य आहेत का ते भवीष्यात तपासता येईल(?).
 • आंतरविकि दुवे अधिक वेगाने बनवता येतील
 • विशीष्ट अशुद्धलेखन (ऍक्रॉस आर्टीकल्स -मराठी शब्द सुचवा) दुरुस्त करता येईल.
 • विरामचिन्हांच्या काही चुका दुरूस्त करता येतील
 • मराठी उच्चारणांबद्दल, मराठी शुद्धलेखनाचे नियम आणि मराठी व्याकरणा संदर्भात प्रमाणित असतील.
 • चर्चा पानांची आपोआप साठवण करता येईल.
सांगकाम्या वापरताना घ्यावयाची काळजी
 • शक्यतो 'सांगकाम्या' मानव नियंत्रीत असावा,
 • शुद्धलेखन सांगकाम्याने प्रत्येक वेळी पाच ते आठ मराठी शब्दांच्या शुद्धरूपां बद्दल सुचना मागवाव्यात.
 • शुद्धरूपां बद्दल सुचनाकरण्या करता एक नक्कीचर्चा पान असावे.
 • या पानाचे तीन विभाग असावेत पहीला विभाग अशुद्धलेखनाचे रिपोर्टींग सद्स्यां कडून घेईल;
 • दुसरा विभागात सांगकाम्या नियंत्रक पाच ते आठ शब्दाकरीता शुद्धलेखन सुचना कौल स्वरूपात मागवेल. *शुद्धरूपांना "जलदबदल सहमती" "अनिश्चीत सहमत" "असहमत" अशा पर्यायांनी "शब्दरूप" कौल घ्यावा.
 • अनिश्चीत सहमत" "असहमत शब्द वेगळ्या विभागात 'शब्दवार' उपविभाग स्थापून चर्चा घडवावी.
 • निश्चीत आणि अविवाद्य सहमती(कन्सेन्सस) झालेलेच शब्द निवडावेत
 • दिर्घ 'आणी' खूप दूर्मीळ स्वरूपात वापरला जातो अशा अपवादांकडे गोष्टींकडे नियंत्रकाचे लक्ष असावे.
 • शक्य झाले तर प्रमाण संदर्भग्रंथाची निश्चीती करावी.
 • माझे वैयक्तिक मत अरूण फडके संकलीत "लेखनकोष" प्रमाण मानावा कारण हा लेखन कोष सर्वाधिक संशोधन होऊन आधीच्या सर्व मराठी कोषांची दखल घेऊन परिष्कृत आहे.शब्दांची सर्व सामान्यरूपांचे शुद्धलेखन दाखवतो आणि आजच्या काळातील नावाजलेले मराठी भाषा अभ्यासक ग. ना. जोगळेकर यांनी हा कोष तपासला आहे.
 • नवीन अमराठी परभाषि शब्दांच्या रूपा बाबत मनोगत किंवा तत्सम ब्लॉगवर सुद्धा चर्चा घडवावी आणि अशा चर्चेचा संदर्भ देऊन त्या अनुशंगाने कौल घेऊन निश्चिती करावी.
 • मुद्दाम अशुद्धता दाखवणारी पाने/विभाग सांगकाम्याने वगळावेत.
 • संपुर्ण स्वयंभू सांगकाम्यांच्या कामाचे कामचालू करण्या पुर्वी व नंतर व्यवस्थित परीक्षण आणि परिशिलन व्हावे.
 • हिंदी भाषिक व्याकरण व सांगकाम्यांचे अधिक मराठी हिंदी द्वीभाषातज्ञ व्यक्ति कडून परीक्षण करून मगच परवानगी द्यावी.

Mahitgar 07:13, 25 डिसेंबर 2006 (UTC)

Right-aligned text

Suggesting Policy for Non Marathi Bots

Please discuss policy for Non Marathi Bots convey it prominently to all old and new bots

 • Policy page governing non-marathi bots should be conveyed at
 • All non-Marathi Bots please do register yourself with bot name, controllers User name, talkpage, with brief info the work Bot carrying out; source of Marathi words reffered by the bot etc. at mr:Wikipedia:Embassy .
 • Other than interwiki linking,prior permission from Marathi wikipedia Burocrats or sysop is must.
 • Non-Marathi Bots are requested, to not to carry out any spellcheck/spellchange in Roaman or Devanagari script in Marathi Language wikipedia or wictionary; except in cases of specific request comming from a Marathi Wikipedia Sysop after due consensus at Marathi Wikipedia.
 • Where bots or non Marathi wikipedia want to request spell change shall do so first at mr:Wikipedia:Embassy in a separate subsection.
Non-Marathi Bots shall not carry out any change in any images and pictures or shall not upload any images and pictures without express permission or request to and from Sysops or Burocrat from Marathi Wikipedia with due consnsus and/or requirement.
संस्कृत, हिंदी तथा किसीभी भारतीय भाषासे मराठी व्याकरण और मराठी शब्द लेखन भिन्न हो सकता है इस लिए अमराठी भाषायी बॉट/बॉट नियंत्रक (मराठी भाषी बॉट के अलावा और किसी भाषा के बॉट नियंत्रक) द्वारा मराठी भाषा विकिपीडियामे शुद्धीचिकित्सा या शब्द '"शुद्धीकरण प्रतिबंधीत है।

ब्यरॉक्रॅटपदाकरता विनंती

मी मराठी विकिपिडीयावर ब्युरॉक्रॅट होउ इच्छितो. माझे याबद्दलचे आवाहन खाली वाचा.

अभय नातू 07:23, 29 डिसेंबर 2006 (UTC)

मराठी विकिपीडिया हे इंटरनेट वरील मराठी भाषी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि सामायिक संकेतस्थळ आहे.जानेवारी २००७ महिन्यात निम्नलिखीत विषयांत http://mr.wikipedia.org/ येथे इंटरनेट उपयोग कर्त्या समस्त मराठीजनांना लेखन सहयोगाचे नम्र निवेदन आहे.
ज्या लेखांच्या नामांकना बद्दल विकिपीडिया कौल येथे सहमती होईल त्या लेखांबद्दल आवाहन दैनिक लोकसत्तांत प्रसिद्धीस देण्याचा (प्रायोगिक) मनोदय आहे.
प्रत्येक नामनिर्देशित लेखाबद्दल सहमती(होय); असहमती (नाही) कळवावी.
सहमती न झालेल्या लेखांचे नामनिर्देशन लगेचच महिन्यात पुन्हा करू नये.

Mahitgar 09:56, 25 डिसेंबर 2006 (UTC)

yes or no?

If no votes coming in proposal should be implemented or avoided,should be trated yes or no?
Mahitgar 01:26, 27 डिसेंबर 2006 (UTC)
खुर्लिताई सारखे करावे का? :-)
केदार {संवाद, योगदान} 07:56, 27 डिसेंबर 2006 (UTC)
"Yes" for खुर्लिताई.:-)
Mahitgar 09:34, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सभेला उपस्थित न राहणे म्हणजे सभेला मूक संमती दर्शवणे ही खुर्लिताई पद्धत इथे चपखल बसते. :-)
priyambhashini 13:17, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Help system for new comers

Hi,

A thread is being discussed to increase awareness about Wikipedia and sister projects.
I suggest to start some work on help system so that new comers should find it easy to use wikipedia, for browsing and editing.
Do suggest.
Regards,

Harshalhayat 05:07, 26 डिसेंबर 2006 (UTC)

Can we accomodate {{Devanagari Support}} in some other way on main page Mahitgar 17:27, 26 डिसेंबर 2006 (UTC)
I believe yes. We can put in थोडक्यात 'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी segment.
Can here be consensus?
Harshalhayat 17:39, 26 डिसेंबर 2006 (UTC)
We are moving foward regard to media publicity,so can we ,please,increase priority level for this first time visitor help aspect!Mahigar 10:01, 28 डिसेंबर 2006 (UTC)
How about "Font Help" link some where near "Dismis" link? or any dynamic font solution for atleast main page?
As of now a new comer is likely to think the same way as of any unreadable Marathi font Site and leave the place.
'विकिपिडीया' प्रकल्पाविषयी is a good place with limitation the section is too below.{{Devanagari Support}}

Mahitgar 01:17, 27 डिसेंबर 2006 (UTC)

"इसवी सन" की "ईसवी सन"? चर्चा सारांश

"इसवी" ला सर्वसाधारण अनुकूल मत आहे. तसेच काही संदर्भही मांडले गेले आहेत, ते असे:

 1. 'इसवी' (वि. स्त्री.) संदर्भ: मराठी लेखन कोश - अ. फडके (पान क्र.७५)
 2. 'इसवी'(अरबी: 'इसावी'; विशेषण) - येशू ख्रिस्ताचा. (संदर्भ: 'मराठी शब्दरत्नाकर'; वा. गो. आपटे; अनमोल प्रकाशन, पुणे)
 3. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांत 'इसवी सन/ इ.स.' असेच उल्लेख आहेत.
 4. Online Molesworth Dictionary इसवी

तेव्हा "इसवी सन / इ.स." हेच प्रमाण मानायला हरकत नाही.

दोन आठवडे अजून वेळ देऊन नंतर बदल करावे असा ठराव मी येथे मांडत आहे. समर्थन किंवा विरोध करणारे काही नवीन संदर्भ असल्यास ते तोपर्यंत येथे लिहावे.

Sangkamya सांगकाम्याचा श्रीगणेशा यानेच करावा असे मला वाटते.

केदार {संवाद, योगदान} 08:14, 27 डिसेंबर 2006 (UTC)

सहमत. --संकल्प द्रविड 08:42, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत. हे स्थानांतरण सांगकाम्यानेच करावा असा माझा आग्रह आहे. इतरत्र लिहिल्याप्रमाणे यामुळे हे काम कमीतकमी श्रमात, कमीतकमी वेळात व अचूकपणे होइल.
अभय नातू 16:26, 27 डिसेंबर 2006 (UTC)
I agree too.
A problem to share with you. What about counter redirection? i.e. A->B and B->A.
Regards.
Harshalhayat 16:40, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Circular redirection

A problem to share with you. What about counter redirection? i.e. A->B and B->A.

When A is moved (स्थानांतरण) to B and B already exists, wiki software checks to see if contents of B are redirection to A. If so, it is overwritten and we do not have a problem. When B has information, it asks user to confirm removing existing info.

So, let's say ई.स. १९८० is being moved to इ.स. १९८०.

 • इ.स. १९८० already exists as a redirection to ई.स. १९८०. Wiki moves content from ई.स. १९८० to इ.स. १९८० and makes ई.स. १९८० a redirect page.
 • इ.स. १९८० already exists and has content that's not redirection. Wiki asks user for confirmation to delete existing info. When confirmed, above process executes.

So, in the context of moving ई.स. pages to इ.स. using a bot, only a handful of pages will be rejected, which will have to be moved by hand. However, if we can find such pages (इ.स. --- with contents other than redirection) we should either remove them (after moving contents to corresponding ई.स. page) or make them redirections to ई.स. pages. Doing so before running the bot will reduce the number of rejections from the bot.

In the case of circular redirection involving more than two pages (which is not a problem in this case), this is not an issue. Any double-redirections will show up in विशेष पृष्ठे/Double Redirects, which can be resolved at leisure.

अभय नातू 16:51, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Thanks for the clarification! I was aware of it myself but you explained it very well for others.
केदार {संवाद, योगदान} 20:40, 27 डिसेंबर 2006 (UTC)

चावडीचा दुवा

सध्या चावडीचा दुवा मुखपृष्ठावरील 'निवेदन'मध्ये आहे. तेथे नवीन वाचकांना तो सापडणे थोडे कठीण आहे. तसेच मुखपृष्ठाशिवाय दुसरीकडे हा दुवा लगेच सापडत नाही.

माझा प्रस्ताव आहे की चावडीचा दुवा डावीकडील पेटीत घालावा म्हणजे तो प्रत्येक पानावरुन उपलब्ध राहील. आपले मत?

अभय नातू 18:15, 27 डिसेंबर 2006 (UTC)

I support.
Harshalhayat 18:38, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत.
केदार {संवाद, योगदान} 20:36, 27 डिसेंबर 2006 (UTC)
सहमत,In fact en wiktionary has same feature.Please let me know how to incorporate the same in Marathi Wictionary too.Mahitgar 02:20, 28 डिसेंबर 2006 (UTC)

झाले. चावडीचा दुवा डावीकडील पेटीत सगळ्यात शेवटी आहे.

अभय नातू 05:04, 28 डिसेंबर 2006 (UTC)

खजिना!!!

माहितीचा, अर्थात :-)

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने इंपेरियल गॅझेटीयर ऑफ इंडियाची इ.स. १९०९ची आवृत्ती येथे स्कॅन करुन ठेवलेली आहे. प्रत्येकी ४००-५०० पानांचे २५ खंड असलेल्या या ग्रंथभांडारात भारताबद्दलची तत्कालीन माहिती तेथे असंख्य नकाशांसह ठासून भरलेली आहे.

मूळ लिखाण ब्रिटीश सरकारचे असून ९८ वर्षे जूने आहे म्हणजेच आता कॉपीराइट कायद्यात बहुधा बसणार नाही. जिज्ञासूंनी अवश्य भेट द्यावी.

तत्कालीन माहितीचा एक नमूना - इ.स. १९०९च्या पुणे शहराचे वर्णन -

The city proper extends along the Mutha for about 1.5 miles in- land, varying in height from 30 to 70 feet above the river. Its length is about 2 miles from east to west, and its breadth about 1.75 miles, the total area being 2.5 square miles.

पुण्याचे क्षेत्रफळ अडीच वर्ग-मैल!!!

अभय नातू 20:43, 27 डिसेंबर 2006 (UTC)

Should we have a separate page that gives info on all such free available resources?Mahitgar 02:22, 28 डिसेंबर 2006 (UTC)
Yes, I think that would be nice. But we should also carefully list what uses are permitted/denied for each resource.
Note that DSAL is not entirely free. It is not listed as public domain material or similar. Images are specifically forbidden for public use elsewhere. I saw no notice about the texts but I think copyright laws in Britain will apply to the gazetteer. But of course, we can refer to the archive for writing articles. Treasure trove indeed.
केदार {संवाद, योगदान} 07:44, 28 डिसेंबर 2006 (UTC)
Invaluable resource.
Harshalhayat 05:27, 28 डिसेंबर 2006 (UTC)

विकीपिडीयावर सरळ मराठी लिहीता यावे यासाठी...

नमस्कार ,

विकीपिडीयावर सरळ मराठी लिहीता यावे यासाठी शोध घेतला असता. विकीकर यांनी एका विकीचा पत्ता दिला. त्यावरून नेपाळी विकीवर अशी सरळ देवनागरीत लिहीण्याची सोय आहे असा शोध लागला. त्यांना विनंती केली. त्यांचे उत्तर येथे देत आहे. व्यवस्थापकांनी असा बदल करावा ही विनंती.

Pranaam and Namaskaar, I enabled the Devnagari transliterator which was developed by User:Tatari of Arhimic wikipedia after we contacted him for technical support. If you want to enable the code, you need to have an administrator status or need to contact an administrator. Then, you need to copy the source of the page http://new.wikipedia.org/wiki/MediaWiki:Monobook.js to the Mediawiki:Monobook.js page (which can be done only be admins/sysops) of your wikipedia. If you are from other Indic language wikipediae, please feel free to contact me for any help in developing the script. If you have any more queries, please feel free to ask me. Take care, Eukesh Ranjit (Admin of Nepal Bhasa, Nepali, Pali, Bhojpuri, Kashmiri wikipediae and present in all Indic wikipedia as User:Eukesh)

नीलकांत,
यावर काही दिवसांपूर्वी चर्चा झालेली आहे. ही प्रणाली एकदा येथे लावण्यातही आली होती. यात अजून काही दोष आहेत. ते काढण्याचा प्रयत्न चालू आहे.
अभय नातू 16:28, 28 डिसेंबर 2006 (UTC)

वर्षा सांगकाम्या

I have created a bot for replacing text and categories on year pages. I will be testing it over the next few days sporadically under my own login until I get everything right.

I will work on the First Century A.D pages (approx 10-12 pages.) Once the bot is tested and perfected, I plan to open a bot account (I intend to call the bot वर्षा सांगकाम्या, as it will work on वर्ष pages :-])and let it loose on the rest of the year pages.

FYI.

अभय नातू 06:13, 29 डिसेंबर 2006 (UTC)

Categorization of year pages

Now that we're overhauling our year pages, I have a general question.

Currently, each year has its own category. The category is rolled up to the century category, which in turn rolls up to the millenium category.

For example, इ.स. ९ would have a category Category:इ.स. ९, which would be categorized into Category:इ.स.चे पहिले शतक which in turn would be categorized into इ.स.चे पहिले सहस्रक. As I understood it, the idea was to have multiple articles into a year page, e.g. इ.स. १९८० would have articles like इ.स. १९८०, इ.स. १९८०मधील नोबेल पारितोषिक विजेते, etc. and subcategories such as Category:इ.स. १९८०मधील जन्म, Category:इ.स. १९८०मधील मृत्यू, Category:इ.स. १९८०मधील चित्रपट, and so on.

I invite ideas from all of you about how the chronological articles/categories should be organized. Be as specific and detailed as you wish. At the end of a reasonable period of time (10 days?) let's take stock of the ideas and weed out good ones to be implemented.

To keep चावडी uncluttered, I am creating this page. please note your thoughts on this page only.

Regards,

अभय नातू 07:02, 29 डिसेंबर 2006 (UTC)

ब्युरॉक्रॅटपदाकरता माझी विनंती

मित्र/मैत्रिणींनो,

मराठी विकिपिडीयावर एकही ब्युरॉक्रॅट सध्या नाही. यामुळे येथील सदस्यांच्या सांगकाम्यांना तसे बिरुद (flag) लावता येत नाही. सांगकामे वापरणार्‍यांनीच जर का दुसरीकडून हे बिरुद मिळवले तरच आपल्याला येथे कळते की एखादा सदस्य सांगकाम्या आहे. आपल्या विकिपिडीयावर असा एक तरी सदस्य पाहिजे ज्याला हा अधिकार असेल (सांगकाम्यांना सांगकामे म्हणण्याचा.)

मी हे काम माझ्यावर घेउ इच्छितो. यासाठी आपला पाठिंबा मिळाला तर मी विकिमिडीयावर यासाठी विनंती करेन. मी गेले १३-१४ महिने मराठी विकिपिडीयावर कार्यरत आहे. मी १६,००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत (अद्याप कोणत्याही प्रकारचा सांगकाम्या न वापरता!) व मला सांगण्यास अभिमान वाटतो की जेमतेम १,००० पाने असलेल्या या माहिती भांडारास आज ७,०००+ पानांपर्यंत मोठे करण्यात माझाही वाटा आहे. माझी यापुढेही याहून अधिक काम करण्याची इच्छा आहे. तर मला ब्युरॉक्रॅटपदासाठी आपला पाठिंबा द्यावा ही विनंती.

आपले मत विकिपिडीयाच्या कौल पानावर जरुर नोंदवा.

अभय नातू 07:23, 29 डिसेंबर 2006 (UTC)


any major changes

मला मराठी विकि एकदम वेगळी दिसत आहे. Desing/font मध्ये महत्वाचे बदल केल्यामुळे हे आहे का माझा browser crash झाल्यामुळे??

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 11:41, 29 डिसेंबर 2006 (UTC)

Change in Name space

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा

I need help for Wiktionary name spaces .I realised very different problem there.Project or Wictionary and help name pages need to be in those namespaces.If those go out in open main name space , help page and project and main word meaning articles can create big confusions.

I need help in convertng name space Wiktionary to विक्शनरी and Help name space to साहाय्य. While I read articles related to this subject on meta ,it is bit technical .Please provide me support in this respect at earliest.But Hindi wikipedia has done this ,I am not aware how? Mahitgar 13:52, 29 डिसेंबर 2006 (UTC)

Again needs MessagesMr.php :) ---- कोल्हापुरी 07:54, 30 डिसेंबर 2006 (UTC)
OkMahitgar 09:29, 30 डिसेंबर 2006 (UTC)

Is hiding of inputbox possible

Today I observed some first time user getting getting confused while using Navin Mat input box.
In "navin Mat" caukat, can we hide input box and have only a button "Navin Mat". For some first time users, the present input box is little bit confusing ; some of them end up creating a new page altogether.
And how about using word "Rakaanaa" instead of present "pruShThpeTi".and may be we can link this word futher in WikiSamdnya for further explanation.

Mahitgar 10:46, 30 डिसेंबर 2006 (UTC)

MediaWiki:Common.css for Wiktionary

Admins please do guide me which one would be preferable file for Marathi Wiktionary;Marathi Wikipedia Common.css or en.wiktionary's common .css ?

Mahitgar 08:54, 31 डिसेंबर 2006 (UTC)

I believe that English Wiktionary CSS is according to requirements of any Wiktionary.
So I would suggest to copy from English Wiktionary.
Since Marathi Wikipedia's CSS is taken from CSS from English Wikipedia and then adapted to local needs, same might be done for Wiktionary.
Hope this answers your query.
Harshalhayat 16:13, 31 डिसेंबर 2006 (UTC)

विकिपीडिया की विकिपीडिया?

नमस्कार,

हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे कोल्हापुरी सध्या 'MessagesMr.php' चे भाषांतर करीत आहे.
त्यामध्ये विकिपीडिया/आ namespace आणि इतर गोष्टी समाविष्ट आहेत. एकदा हे भाषांतर पूर्ण झाले की त्यात बदल करणे जिकीरीचे होते.
सांगकामे इतर ठिकाणी नक्कीच मदत करतात, पण येथे ते (कदाचित) शक्य नाही.
कृपया मते कळवावित (जमल्यास तातडीने).
Harshalhayat 16:34, 31 डिसेंबर 2006 (UTC)

माझ्या मते विकिपिडीया. पैकी र्‍हस्व-दीर्घ बद्दल शंका आहेत पण 'या' नक्की.

अभय नातू 18:49, 31 डिसेंबर 2006 (UTC)

पैकी र्‍हस्व-दीर्घ बद्दल शंका आहेत पण 'या' नक्की.
This is my opinion too..
केदार {संवाद, योगदान} 10:17, 1 जानेवारी 2007 (UTC)
I will support a poll on this issue after little discussion on Manogat also.Mahitgar 19:18, 31 डिसेंबर 2006 (UTC)
With due respect to Manogat and mahitgar, I do not think manogat's opinion should be binding here. Useful information yes, guiding opinion no. A lot of times (from my own personal experience) any discussion there tends to be washed away in a sea of invectives, mindless arguments/counter-arguments and pointless asides.
अभय नातू 00:58, 1 जानेवारी 2007 (UTC)
I am not in favour of such discussions. Wikipedia has its own forum 'चावडी' to discuss the issues.
(As I don't find any interest in Manogat-related issues, here on 'विकिपीडिया चावडी').
Manogat users who are interested in Wikipedia, are welcomed here.
Harshalhayat 07:44, 1 जानेवारी 2007 (UTC)
I completely agree with Abhay and Harshal here.
केदार {संवाद, योगदान} 10:17, 1 जानेवारी 2007 (UTC)
माझ्या मते 'विकिपीडिया' हे लेखन बरोबर आहे. कारण:
 1. 'pedia' मधल्या 'pe' आणि 'di' या syllables चा उच्चार 'पी' आणि 'डि' असा होतो. याला अजून समांतर उदाहरण: Media - मीडिया.
 2. 'ia' या शेवटच्या दोन अक्षरांचा (खरे तर वर्णांचा) एकत्रित उच्चार 'या' सारखा ऐकू येतो.
--संकल्प द्रविड 21:25, 31 डिसेंबर 2006 (UTC)
I agree with Sankalp and I was about to cite the same example.
Further, I am for विकिपीडिया because it is the same as used in other devanagari wikipedias. But विकिपीडीया feels more Marathi to me somehow. But I am okay with any one of them.
केदार {संवाद, योगदान} 10:24, 1 जानेवारी 2007 (UTC)
I agree with Sankalp too. 'ia' makes 'इया' sound. विकिपीडीया feels more Marathi than विकिपीडीआ as the later sounds unnatural.
priyambhashini 11:51, 1 जानेवारी 2007 (UTC)
I forgot to mention my opinion in initial text.
I am refering K. B. Virkar's 'The Little Modern Dictionary (English-English-Marathi)' (considered one of the authentic sources), which states that 'Encyclopedia' be pronounced as "इन्'साइक्लोपीडिआ". To my understanding this is more correct.
Please visit following references too.
Harshalhayat 07:01, 1 जानेवारी 2007 (UTC)
 • Maria मारीआ
 • Bulgaria बल्गारीआ
 • Russia रशिया
 • Asia आशिया
 • Eureshia युरेशिया
 • Persia पर्शिया
र मुळे किंवा कदाचीत री चा उच्चार दीर्घ होत असल्यामुळे मी मारीआ आणि बल्गारीआ असा उच्चार करतो.wadia खरे तर दोन्ही पद्धतीने उच्चारता येते जसे वाडिआ किंवा वाडिया. पण वर दाखवल्या प्रमाणे बाकी ठिकाणी 'या' असा उच्चार करतो.आणि मराठी करिता मला 'या' हा उच्चार बदल मराठीचे स्वाभाविक वैशिष्ट्य वाटतो. म्हणून मी wikipedia तील a चा उच्चार 'या' चे समर्थन करतो.
पे किंव पी बद्दल मी निश्चित मत अजून पर्यंत बनवू शकलेलो नाही.
विकि हे ऱ्हस्वच वापरावेत;पी वापरलातर दीर्घच वापरावा;पे वापरला तर डी दीर्घ वापरावा ,पी वापरले तर 'डि' ऱ्हस्व वापरावा आणि 'या' वापरावा असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात त्यामूळे संदर्भ नाहीत.
Mahitgar 10:37, 1 जानेवारी 2007 (UTC)
Two things. Either we need to opt what is more natural for us to pronounce (such as रशिया) or what is its original pronunciation (such as मारीआ).
Thanks Mahitgar for putting these examples here.
Harshalhayat 10:48, 1 जानेवारी 2007 (UTC)
So, any consensus about this issue ?Mahitgar 06:00, 7 जानेवारी 2007 (UTC)

Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे?wikt:mr:विक्शनरी:शब्दकौल

सध्या चे Wikipedia शब्दाचे लेखन विकिपीडिया असे केले जात आहे. शब्दात प इकार धरला तर चार अक्षरांचे ऱ्हस्व दिर्घ निश्चित करावयास हवे.शेवटचा अक्षर उच्चार आ का या हे सुद्धा निश्चित करावयास हवे. तांत्रीक दृष्ट्या किमान ५१ पर्याय आहेत‌.वसुतः खूप कमी पर्याय मराठी भाषेत स्विकार्ह आहेत असे दिसेल.

 • विकि तील वि ऱ्हस्व लिहावा या बद्दल फारसे दुमत होणार नाही.
 • साध्या 'विकी' नाम उच्चारणात की चा ऊच्चार दीर्घ होत असावा असे वाटते.
 • पण विकिपे(पी)डीया शब्दात कदाचित पे/पी उच्चारणातील आघाता मुळे आधीच्या कि चा उच्चार ऱ्हस्व होतो काय ?
 • इंग्लिश उच्चारण नेमके पे आहे का पी आहे ?
 • इंग्लिश उच्चारण नेमके आ आहे का या आहे ?
 • 'पी' आणि 'या' स्वरूपात ते मराठीत सुलभ वाटते का?
 • इंंंग्लिश उच्चारण जसेच्या तसे वापरावे का मराठी उच्चारण प्रमाण मानावे?

खालिल पर्यायातून मुख्य पर्याय ठळक करावे किंवा सारणीत पुन्हा मांडावे व योग्य वाटणार्‍या विश्लेषणा सहित प्रत्येक शब्दास होय नाही द्यावे.Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे? Mahitgar 07:18, 1 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडिया सिसऑप्सना विनंती,Recentchanges|विक्शनरी दुवा

मराठी विकिपीडिया सिसऑप्सना विनंती,

इंग्लिश विकिपीडियाच्या अलिकडील बदलमध्ये इंग्लिश विक्शनरी अलिकडिल बदलचा दुवा दिला आहे ; त्या प्रमाणेच MediaWiki:Recentchangestext मध्ये "प्रकल्पः[[wikt:mr:Special:Recentchanges|विक्शनरी]]"हा दुवा टाकून् मराठी विक्शनरी अलिकडील बदल जोडावेत ही विनंती.

Mahitgar 17:55, 1 जानेवारी 2007 (UTC)

असुरक्षित नव्हे सुरक्षामुक्त

विकिपीडिया लेख मुक्त संपादना करिता उपलब्ध असणे हे त्यांच मुळ वैशिष्ट्य आहे.लेखांना आपण तात्पुरते protect करतो तेव्हा सुरक्षा शब्द ब्रोबर आहे. पण लेखांच protection काढून घेतो तेव्हा आपण त्यांना मुक्त करत असतो 'असुरक्षित' शब्द नकारात्मक भावना दाखवतो. त्यामुळे असुरक्षितच्या ऐवजी सुरक्षामुक्त हा शब्द मेडीयाविकि फाइल्सच्या भाषांतरणात वापरावा अशी विनंती. Mahitgar 08:31, 2 जानेवारी 2007 (UTC)

I support.
However I think a simpler word can replace 'सुरक्षामुक्त'
Harshalhayat 08:53, 2 जानेवारी 2007 (UTC)

I think असुरक्षित reflects the state of the page better. All pages are unprotected by default. When they are made protected, they are made सुरक्षित. Those that are not सुरक्षित are of course, असुरक्षित :-] The negative connotation in असुरक्षित is there for a reason. It shows that the page is vulnerable.

I'd use सुरक्षामुक्त when the default status is सुरक्षित and unprotected is a temporary state of the page.

Recommend continuing with (अ)सुरक्षित.

अभय नातू 08:56, 2 जानेवारी 2007 (UTC)

Abhay has a very nice argument :).But, I see it in diffenernt perspective. I see deault status as 'open/free' i.e.मुक्त ;being 'unprotected' is 'side effect' of 'openness'but not as main feature . I look toward openness as freedom.I hope few more openions will enlighten us on this aspect.

Mahitgar 09:13, 2 जानेवारी 2007 (UTC)

Agree with Abhay. I like (अ)संरक्षित, though. सुरक्षा == security, संरक्षण == protection. But all this IMHO, not by any dictionary.
केदार {संवाद, योगदान} 16:20, 2 जानेवारी 2007 (UTC)

Template help

Hi, I have created a template {{Template:Fasthelp}}for posting at anonymous users who may be in need of personalised attntion but normaly fail to give complete details when asking for help. I need help in improving it and I want to add user name -of the user posting template- automatically within template. Mahitgar 14:36, 3 जानेवारी 2007 (UTC)

Please read and add to your talk pages

Even while Marathi Wikipedia is equiped with minimum level of help pages, new users find warm personalised attention very usefull and encouraging.

Marathi Wikipedians who are interested in welcoming new logged in or anonnymous users and support them with personalised attention and help ,please do add in this[[Category:Helpdesk]] on your own user talk page.

The purpose of this Category is to co-ordinate help activities requiring personal attention by Marathi Wikipedians.

One of Helpdesk objective is to reach new users and anonymous users with a welcome message in shortest possible time, i.e. within 5-10 minutes , after you observe such activity on अलीकडील बदल.

We have three types of welcome messages in our kitty :

 • {{Welcome}} for users who created a new user log in account.
 • {{Fasthelp}} for anonymous users who seem to bbe posting messages/writing in Romanised Marathi,many times at wrong page.
 • {{सूचना अनामिक सदस्य}} This template is for people who are posting/writing in proper articles but either did not create log in account or did not notice that they are not logged in.
 • Another Category Wikipedians looking for help usual help requirements coming from any logged in user who posts a Template {{Helpme}} on any of talk pages.After providing help on such pages please do not forget to remove the Template{{Helpme}} from said page.

Mahitgar 15:45, 3 जानेवारी 2007 (UTC)

मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी

श्री. अभय नातूंनी विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घेतला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.

Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC)

Bot flag request

Congratulations Abhay, for becoming a much needed beaureaucrat at Marathi Wikipedia!

Now that we have our own beaureaucrat, may I request a bot flag for User:Sangkamya?

Thanks in advance! :-)

केदार {संवाद, योगदान} 15:03, 6 जानेवारी 2007 (UTC)

Done.
अभय नातू 20:41, 6 जानेवारी 2007 (UTC)

Help request in fixing archival template at Hindi Wikipedia

 • I coped template from here but some problem, pl. help me in fixing the same at hindi wikipedia

Template:विकिपीडियाःचौपाल/पुराने संवाद Mahitgar 15:40, 6 जानेवारी 2007 (UTC)

What is it that's not working?
Can you be specific pls?
अभय नातू 20:43, 6 जानेवारी 2007 (UTC)
Thanks, Abhay I got the mistake my self one of the sign '!' was missing ; since I was busy in restructuring hindihi:विकिपीडिया:गाँव का पम्प I could not remove help template immidiately.

Mahitgar 05:48, 7 जानेवारी 2007 (UTC)