इ.स. २०२२ मधील मराठी चित्रपटांची यादी

२०२२ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांची ही यादी आहे.[][]

जानेवारी - एप्रिल

संपादन
चित्रपट दिग्दर्शक कलाकार
जानेवारी १४ स्टोरी ऑफ लागिरं रोहित राव नरसिंगे संजय खापरे, चैताली चव्हाण, मिलिंद दास्ताने, मोहन जाधव, प्रेमा किरण
काॅफी नितीन कांबळे सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, कश्यप परुळेकर
नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा महेश मांजरेकर प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम
२६ झोंबिवली आदित्य सरपोतदार, तक्षीत प्रधान वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, जानकी पाठक, शरत सोनू, अमेय वाघ
फेब्रुवारी ०४ पांघरुण महेश मांजरेकर रोहित फाळके, अमोल बावडेकर, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी, गौरी इंगवले
लोच्या झाला रे परितोष पेंटर सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर, अंकुश चौधरी, वैदेही परशुरामी
फास अविनाश कोलते उपेंद्र लिमये, कमलेश सावंत, सयाजी शिंदे
लाॅ ऑफ लव्ह सी एस निकम जे उदय, शाल्वी शहा, अनिल नगरकर, मोहन जोशी, यतीन कार्येकर
११ सोयरीक मकरंद माने किशोर कदम, नितीश चव्हाण, शशांक शेंडे, छाया कदम, अक्षय आव्हाड
जिंदगानी विनायक साळवे शशांक शेंडे, वैष्णवी शिंदे, गणेश सोनवणे, सागर कोराडे, सविता हांडे
का रं देवा रंजित दशरथ जाधव मयूर लाड, मोनालिसा बागल, अनिता मोरे, अरुण नलावडे, अश्विनी बागल
१८ पावनखिंड दिग्पाल लांजेकर समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अजिंक्य ननावरे
जिद्दारी अमोल आबासाहेब शिंदे होळकर शुभम तरे, विदुला बाविस्कर, अविनाश सोळंके, राजश्री शरद परडे, रवींद्र ढगे
२५ लकडाऊन बी पॉझिटिव्ह संतोष रामदास मांजरेकर शुभा खोटे, संजय मोने, स्नेहा रायकर, अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी
पाँडीचेरी सचिन कुंडलकर सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, वैभव तत्ववादी
चाबुक कल्पेश व्ही भांडारकर समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अद्वैत वैद्य, मिलिंद शिंदे, सुधीर गाडगीळ
मार्च ०४ 143 योगेश भोसले योगेश भोसले, शीतल अहिरराव, शशांक शेंडे, सुरेश विश्वकर्मा, वृषभ शहा
झटका अजिंक्य उपासनी गौरव उपासनी, पूर्णिमा डे, अधिश पायगुडे, अपूर्व रांजणकर, मिहिर ओक
एप्रिल ०१ मी वसंतराव निपुण धर्माधिकारी अमेय वाघ, राहुल देशपांडे, अनिता दाते, आरुष नंद, कौमुदी वालोकर
रौद्र रवींद्र शिवाजी राहुल पाटील, उर्मिला जगताप, अनिता कोकणे, दीपक दामले, अमित पाडवणकर
एक नंबर सुपर मिलिंद झुंबर कवडे अक्षता पाडगावकर, आयली घिया, प्रणाली धावरे, प्रथमेश परब, आकाश कोहली
आश्रय रमेश ननावरे, संतोष कापसे, संतोष कापसे अमेय बर्वे, श्वेता पगार, दीपाली कुलकर्णी, हिमानी धायगुडे, हिरल फडे
०८ विशू मयूर मधुकर शिंदे गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले, ऐताशा संसारगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक
२२ शेर शिवराज दिग्पाल लांजेकर दिग्पाल लांजेकर, ईशा केसकर, अजय पुरकर, दिप्ती केतकर, चिन्मय मांडलेकर
२९ चंद्रमुखी प्रसाद ओक आदिनाथ कोठारे, राजेंद्र शिसातकर, समीर चौघुले, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे

मे - ऑगस्ट

संपादन
चित्रपट दिग्दर्शक कलाकार
मे ०३ भोंगा शिवाजी लोटन पाटील दिप्ती धोत्रे, कपिल कांबळे गुडसूरकर, अमोल कागणे, दीपाली कुलकर्णी
०६ गुल्हर रमेश साहेबराव चौधरी रवी काळे, भार्गवी चिरमुले, शिवानी बावकर, किशोर चौगुले, माधव अभ्यंकर
लगन अर्जुन गुजर स्मिता तांबे, अनिल नगरकर, श्वेता काळे, सुजित चौरे, अपेक्षा चलवडे
भारत माझा देश आहे पांडुरंग जाधव छाया कदम, शशांक शेंडे, देवांशी सावंत, हेमांगी कवी, मंगेश देसाई
दिल दिमाग और बत्ती हृषकेश गुप्ते सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, मानसी मागीकर
तराफा सुबोध पवार पंकज खामकर, अश्विनी कासार, मिलिंद दास्ताने, श्रावणी सोळस्कर
११ समरेणू महेश डोंगरे महेश डोंगरे, रुचिता राहुल मांगडे, पाइ भारत लिमन
१३ धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे प्रवीण तरडे प्रसाद ओक, मकरंद पाध्ये
सुल्तान शंभु सुभेदार राज माने यश गिरोळकर, देवेंद्र दोडके, दिगंबर नाईक, जयवंत भालेकर, ज्योती निसळ
आय अ‍ॅम सॉरी दीपक भागवत अनुराग विजय शर्मा, मयुरी कापडणे, नेहा जगन तिवारी, रियाज मुलानी, अस्मिता खटखते
२० अदृश्य कबीर लाल मंजरी फडणीस, पुष्कर जोग, अनंत जोग, अजय कुमार सिंग, अशोक पालवे
विजयी भव! अतुल सोनार, शैलेश पटेल पूजा जैस्वाल, विनायक केतकर, भारती पटेल, हीना वर्दे, जगदीश चौहान
तिरसाट मंगेश शेंडगे, प्रदिप बाळासाहेब राजदेव जमदाडे, यतीन कार्येकर, निरज सूर्यकांत, तेजस्विनी शिर्के, ओंकार यादव
जिव्हारी गणेश शंकर चव्हाण
२७ सरसेनापती हंबीरराव प्रवीण तरडे राकेश बापट, राकेश वशिष्ठ, श्रुती मराठे, मोहन जोशी, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी
जून ०३ झाॅलीवूड त्रिशांत इंगळे अश्विनी लाडेकर, दिनकर गावंडे, अजित खोब्रागडे, अनिल उत्तलवार, आसावरी नायडू
इर्सल अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार शशांक शेंडे, माधुरी पवार, अनिल नगरकर, मोहन आगाशे, रामचंद्र धुमाळ
१० फनरल विवेक राजेंद्र दुबे आरोह वेलणकर, तन्वी बर्वे, पार्थ घाटगे, संभाजी भगत, हर्षद शिंदे
मजनू शिवाजी दोलताडे नितीश चव्हाण, स्वेतलाना अहिरे, अदिती सारंगधर, अरबाज शेख, भक्ती चव्हाण
अन्य
१७ आठवा रंग प्रेमाचा खुशबू सिन्हा मकरंद देशपांडे, विशाल आनंद, रिंकू राजगुरू, आदिती पाटील, अंशुमन राम त्रिपाठी
मीडियम स्पायसी मोहित टाकळकर ललित प्रभाकर, पर्णा पेठे, अरुंदती नाग, नीना कुलकर्णी, नेहा जोशी
भिरकीट अनुप जगदाळे गिरीश कुलकर्णी, अक्षदा पटेल, हृषीकेश जोशी, मोनालिसा बागल, आर्या घाग
येरे येरे पावसा शफाक खान विनायक पोतदार, आर्या आढाव, छाया कदम, चिन्मयी साळवी, मिलिंद शिंदे
२४ वाय अजित सूर्यकांत वाडीकर मुक्ता बर्वे, नंदू माधव, ओंकार गोवर्धन, प्राजक्ता माळी, संदीप पाठक
जुलै ०१ तमाशा लाईव्ह संजय जाधव सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, पुष्कर जोग, सिद्धार्थ जाधव, योगेश सोमण
झोल झाल मानस कुमार दास कुशल बद्रिके, ईशा अग्रवाल, अजिंक्य देव, अमोल कागणे, भरत गणेशपुरे
२२ अनन्या प्रताप फड हृता दुर्गुळे, सुव्रत जोशी, अमेय वाघ, चेतन चिटणीस, योगेश सोमण
२९ टाइमपास ३ रवी जाधव प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, भाऊ कदम, संजय नार्वेकर
ऑगस्ट ०५ दे धक्का २ महेश मांजरेकर, सुदेश मांजरेकर सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, सक्षम कुलकर्णी, गौरी इंगवले
एकदा काय झालं[] सलील कुलकर्णी सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, अर्जुन पुर्णपात्रे, मोहन आगाशे, सुहास जोशी, मुक्ता बर्वे, पुष्कर श्रोत्री
१८ टकाटक २ मिलिंद झुंबर कवडे प्रथमेश परब
१९ दगडी चाळ २ चंद्रकांत कणसे मकरंद देशपांडे
२६ समैरा ऋषी श्रीकृष्ण देशपांडे

सप्टेंबर - डिसेंबर

संपादन
चित्रपट दिग्दर्शक कलाकार
सप्टेंबर १६ रूप नगर के चिते
१६ बाॅईज ३
भाऊ बळी
२३-- राडा
ऑक्टोबर ०१ सहेला रे
शिवप्रताप गरुडझेप
आपडी थापडी
हवा हवाई
२५ हर हर महादेव
नोव्हेंबर ०१
डिसेंबर ०१


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "2022 Marathi Movies List | Movies Released in Marathi". Spicyonion.com (इंग्रजी भाषेत). 2022-07-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Best Marathi Movies of 2022 | Top Rated Marathi Films of 2022 | Top 30 Best Marathi Movies of 2022 | Etimes". timesofindia.indiatimes.com. 2022-07-31 रोजी पाहिले.
  3. ^ Marathi, TV9 (2022-07-25). "'एकदा काय झालं...' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट 5 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार". TV9 Marathi. 2022-07-31 रोजी पाहिले.