गश्मीर महाजनी हा मराठी नाटकातला आणि चित्रपटामधला एक कलाकार (अभिनेता) आहे. "अजिंक्य योद्धा" हे नाटक त्याने केलेल्या नाटकांपैकी एक आहे.

गश्मीर महाजनी
जन्म गश्मीर रवींद्र महाजनी
८ जून, १९८५ (1985-06-08) (वय: ३८)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २०१०
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
प्रमुख नाटके अजिंक्य योद्धा
प्रमुख चित्रपट देऊळ बंद
प्रमुख टीव्ही कार्यक्रम प्रेमा तुझा रंग कसा?
वडील रवींद्र महाजनी
पत्नी गौरी देशमुख
धर्म हिंदू

चित्रपट संपादन

वर्ष चित्रपटाचे नाव भाषा अभिनय माहिती
२०१० मुस्कुराके देख जरा हिंदी विवेक पहिला हिंदी चित्रपट
२०१५ कॅरी ऑन मराठा मराठी मार्तंड पहिला मराठी चित्रपट
२०१५ देऊळ बंद मराठी राघव शास्त्री
२०१६ कान्हा मराठी रघू
२०१६ वन वे तिकीट मराठी आदित्य राणे
२०१६ डोंगरी का राजा हिंदी राजा
२०१७ मला काहीच प्राॅब्लेम नाही मराठी अजय
२०१९ पानिपत हिंदी जनकोजी शिंदे
२०२० बोनस मराठी आदित्य देवधर
२०२० रुबिक्स क्युब मराठी
२०२१ सरसेनापती हंबीरराव मराठी छत्रपती शिवाजी महाराज / छत्रपती संभाजी महाराज

मालिका संपादन

वर्ष मालिकेचे नाव भाषा काम वाहिनी माहिती
२०१८ अंजान हिंदी विक्रम सिंहाल डिस्कव्हरी जीत
२०१८ प्रेमा तुझा रंग कसा? मराठी स्टार प्रवाह
२०२० इमली हिंदी स्टार प्लस

नाटक संपादन

वर्ष नाटक भाषा काम माहिती
२०१८ अजिंक्य योद्धा मराठी बाजीराव पेशवे

बाह्य दुवे संपादन