का रं देवा
का रं देवा हा २०२२मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट आहे. प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट रजित दशरथ जाधवने दिग्दर्शित केला आणि सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनने निर्माण केला. यात मोनालिसा बागल, मयूर लाड, जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या प्रमुख भूमिका आहेत . [१][२] हा चित्रपट ११ फेब्रुवारी, २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता [३] तर १९ जानेवारी, २०२३ रोजी अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध झाला. [४]
का रं देवा | |
---|---|
दिग्दर्शन | रजित दशरथ जाथव |
संगीत | संदीप भुरे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ११ फेब्रुवारी, २०२२ |
भूमिका
संपादन- जान्हवी - मोनालिसा बागल
- ओम - मयूर लाड
- जयवंत वाडकर
- अरुण नलावडे
- संपतराव - नागेश भोसले
संदर्भ
संपादन- ^ "Ka R Deva 2023 watch online OTT Streaming of movie on Amazon Prime Video". OTTPlay (इंग्रजी भाषेत). 2023-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-07-05 रोजी पाहिले.
- ^ "Ka R DevaU". द टाइम्स ऑफ इंडिया. ISSN 0971-8257. 2023-07-05 रोजी पाहिले.
- ^ "Ka R Deva". Spicyonion.com (इंग्रजी भाषेत). 2023-07-18 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Ka R Deva on Amazon". Binged (इंग्रजी भाषेत). 2023-07-05 रोजी पाहिले.