लकडाऊन

(लकडाऊन बी पॉझिटिव्ह या पानावरून पुनर्निर्देशित)

लकडाऊन बी पॉझिटिव्ह हा २०२२ चा भारतीय मराठी-भाषेतील कौटुंबिक विनोदी नाटक आहे जो संतोष रामदास मांजरेकर दिग्दर्शित[१][२] आणि इश्नव मीडिया हाऊस निर्मित आहे.[३] लकडाऊन २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[४]

लकडाऊन
दिग्दर्शन संतोष मांजरेकर
प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २५ फेब्रुवारी २०२२



कलाकार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Luckdown Be Positive Official trailer". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-12-15 रोजी पाहिले.
  2. ^ "लकडाऊन". महाराष्ट्र टाइम्स. 2022-12-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Luckdown Marathi Movie Release Date, Trailer, Songs, Cast". 2022-02-07. 2022-12-15 रोजी पाहिले.
  4. ^ "Ankush Chaudhari, Prajakta Mali's Luck Down... Be Positive To Hit Theatres on Jan 28". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-11-30. 2022-12-15 रोजी पाहिले.